Advertisements
Chapters
1: इतिहासाची साधने
2: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
3: भारतापुढील अंतर्गत आव्हाने
4: आर्थिक विकास
5: शैक्षणिक वाटचाल
6: महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
7: विज्ञान व तंत्रज्ञान
8: उद्योग व व्यापार
9: बदलते जीवन : भाग १
10: बदलते जीवन : भाग २
राज्यशास्त्र - भारत आणि जग
▶ 1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
2: भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
3: भारताची सुरक्षा व्यवस्था
4: संयुक्त राष्ट्रे
5: भारत व अन्य देश
6: आंतरराष्ट्रीय समस्या
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - महायुद्धोत्तर राजकीय घडामोड Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - महायुद्धोत्तर राजकीय घडामोड - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:872270b011f946baaa9899e0548a5567.png)
Advertisements
Solutions for Chapter 1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
Below listed, you can find solutions for Chapter 1 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड पाठ्यअंतर्गत प्रश्न [Pages 58 - 60]
जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकूमशाहीचा उदय झाला. जर्मनीतील लोकशाही परंपरा बळकट असत्या तर काय झाले असते? हुकूमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नयेत म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?
युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला. परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघ अपयशी ठरले. राष्ट्रसंघाने युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या?
१९३९ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध चालू होते. याच काळात भारतात कोणत्या घडामोडी होत होत्या?
महायुद्धाचा भारतावर कोणता परिणाम झाला?
तंत्रज्ञानातील प्रगती आणि आंतरराष्ट्रीय शांतता यांच्यात काही संबंध असतो का?
मानवी कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल?
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड स्वाध्याय [Pages 63 - 64]
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था ______.
राजकीय व्यवस्था
आंतरराष्ट्रीय व्यवस्था
सामाजिक व्यवस्था
यांपैकी नाही
राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी ______.
युद्ध टाळणे.
वसाहतींचे स्वातंत्र्य
राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे.
नि:शस्त्रीकरण करणे.
शीतयुद्ध ______ या घटनेमुळे संपले.
संयुक्त राष्ट्रांची स्थापना
सोव्हिएत रशियाचे विघटन
लष्करी संघटनांची निर्मिती
क्यूबाचा संघर्ष
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली.
चूक
बरोबर
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले.
चूक
बरोबर
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या धोरणांमुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.
चूक
बरोबर
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
शीतयुद्ध
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
अलिप्ततावाद
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
परस्परावलंबन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
द्विध्रुवीकरण
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
जागतिकीकरण
पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा.
| मुद्दे | पहिले महायुद्ध | दुसरे महायुद्ध |
| १. कालखंड | ||
| २. सहभागी राष्ट्रे | ||
| ३. परिणाम - (राजकीय व आर्थिक) | ||
| ४. युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना |
शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या?
शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले?
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड उपक्रम [Page 64]
जगातील विविध राष्ट्रे परस्परांवर अवलंबून असतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.
‘वसुधैव कुटुंबकम्’ या मूल्याची समाजात रुजवणूक होण्यासाठी तुम्ही काय करणार आहात याची वर्गात चर्चा करा.
Solutions for 1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - महायुद्धोत्तर राजकीय घडामोड Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - महायुद्धोत्तर राजकीय घडामोड - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:872270b011f946baaa9899e0548a5567.png)
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 1 (महायुद्धोत्तर राजकीय घडामोड) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड are जागतिक युद्धाची पार्श्वभूमी, आंतरराष्ट्रीय प्रणाली, शीतयुद्ध, शीतयुद्धाचे परिणाम, शीतयुद्धानंतरचे जग, अलिप्ततावादी चळवळ, शीतयुद्धाचा शेवट.
Using Balbharati इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions महायुद्धोत्तर राजकीय घडामोड exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 1, महायुद्धोत्तर राजकीय घडामोड इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
