मराठी

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - बदलते जीवन : भाग २ [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - बदलते जीवन : भाग २ - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 10: बदलते जीवन : भाग २

Below listed, you can find solutions for Chapter 10 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 54]

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 10 बदलते जीवन : भाग २ स्वाध्याय [Page 54]

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

स्वाध्याय | Q १. (१) | Page 54

भारताने ______ च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.

  • सुनील गावसकर

  • कपिल देव

  • सय्यद किरमाणी

  • संदीप पाटील

स्वाध्याय | Q १. (२) | Page 54

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात ______ भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे.

  • पंजाबी

  • फ्रेंच

  • इंग्रजी

  • हिंदी

दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.

स्वाध्याय | Q २. | Page 54

पुढील तक्ता पूर्ण करा.

1. भारतातील महत्त्वाच्या भाषा ______
2.  ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदकप्राप्त खेळाडू ______
3. तुम्ही पाहिलेले बालचित्रपट ______
4.  विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नाव ______
स्वाध्याय | Q ३. (१) | Page 54

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

भारतात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले.

स्वाध्याय | Q ३. (२) | Page 54

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे.

पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

स्वाध्याय | Q ४. (१) | Page 54

भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे?

स्वाध्याय | Q ४. (२) | Page 54

वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ४. (३) | Page 54

दूरदर्शन या माध्यमात कोणते बदलत झाले आहेत?

उपक्रम [Page 54]

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 10 बदलते जीवन : भाग २ उपक्रम [Page 54]

उपक्रम | Q (१) | Page 54

दादासाहेब फाळके यांच्याविषयी माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित व्यक्तींची यादी तयार करा.

उपक्रम | Q (२) | Page 54

लोकशाहीचा चौथा स्तंभ ‘वृत्तपत्र’ याविषयी शाळेत निबंधस्पर्धा आयोजित करा.

Solutions for 10: बदलते जीवन : भाग २

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - बदलते जीवन : भाग २ - Shaalaa.com

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 - बदलते जीवन : भाग २

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 10 (बदलते जीवन : भाग २) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 10 बदलते जीवन : भाग २ are भाषेतील बदल, क्रीडेतील बदल, नाटक आणि चित्रपटातील बदल, वृत्तपत्रातील बदल, दूरदर्शन मध्ये बदल.

Using Balbharati इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions बदलते जीवन : भाग २ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 10, बदलते जीवन : भाग २ इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×