मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे?

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे?

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

  1. भारतात हिंदी, आसामी, बंगाली, गुजराथी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगु, उर्दू, कोंकणी, मणिपुरी, नेपाळी आणि सिंधी या भाषा महत्त्वाच्या आहेत. त्या भारतीय भाषांच्या बोलीभाषा सुद्धा आहेत.
  2. या बोलीभाषांची संख्या आता कमी होत असल्याने एक चांगला ठेवा नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे. 
  3. तसेच जागतिकीकरणामुळे इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढले आहे. इंग्रजी भाषेमुळे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ लागल्याने भारतीयांचा इंग्रजी शिकण्याकडे कल वाढला आहे. या प्रक्रियेमुळे प्रादेशिक भाषांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. प्रादेशिक भाषांचे वैविध्य आणि अस्तित्व बोलीभाषांमुळे टिकून राहते.
  4. वरील सर्व कारणांस्तव भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्यक आहे.
shaalaa.com
भाषेतील बदल
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.1: बदलते जीवन : भाग २ - स्वाध्याय [पृष्ठ ५४]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.1 बदलते जीवन : भाग २
स्वाध्याय | Q ४. (१) | पृष्ठ ५४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×