Advertisements
Chapters
1: इतिहासाची साधने
2: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
3: भारतापुढील अंतर्गत आव्हाने
4: आर्थिक विकास
5: शैक्षणिक वाटचाल
6: महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
▶ 7: विज्ञान व तंत्रज्ञान
8: उद्योग व व्यापार
9: बदलते जीवन : भाग १
10: बदलते जीवन : भाग २
राज्यशास्त्र - भारत आणि जग
1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
2: भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
3: भारताची सुरक्षा व्यवस्था
4: संयुक्त राष्ट्रे
5: भारत व अन्य देश
6: आंतरराष्ट्रीय समस्या
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - विज्ञान व तंत्रज्ञान Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - विज्ञान व तंत्रज्ञान - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:872270b011f946baaa9899e0548a5567.png)
Advertisements
Solutions for Chapter 7: विज्ञान व तंत्रज्ञान
Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 7 विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय [Page 42]
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून ______ यांची नेमणूक झाली.
डॉ. होमी भाभा
डॉ. होमी सेठना
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
डॉ. राजा रामण्णा
इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला ______ हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.
आर्यभट्ट
इन्सॅट १ बी
रोहिणी-७५
ॲपल
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पृथ्वी - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र
अग्नी - जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र
आकाश - जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र
नाग - शत्रूचे रणगाडेनष्ट करणारे क्षेपणास्त्र
भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा.

टिपा लिहा.
अवकाश संशोधन
टिपा लिहा.
टेलेक्स सेवा
टिपा लिहा.
पोखरण अणुचाचणी
टिपा लिहा.
भास्कर-१ उपग्रह
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
पं. नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो?
डॉ. ए .पी .जे.अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ असे का संबोधले जाते?
संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते?
कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा.
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 7 विज्ञान व तंत्रज्ञान उपक्रम [Page 42]
आंतरजालाच्या मदतीने ‘थुंबा इक्विटोरियल लाँच सेंटर’ ची माहिती मिळवा.
Solutions for 7: विज्ञान व तंत्रज्ञान
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - विज्ञान व तंत्रज्ञान Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - विज्ञान व तंत्रज्ञान - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:872270b011f946baaa9899e0548a5567.png)
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 - विज्ञान व तंत्रज्ञान
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 7 (विज्ञान व तंत्रज्ञान) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 7 विज्ञान व तंत्रज्ञान are विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था, अणुचाचणी, क्षेपणास्त्र विकास, अवकाश संशोधन, तंत्रज्ञानातील प्रगती.
Using Balbharati इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions विज्ञान व तंत्रज्ञान exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 7, विज्ञान व तंत्रज्ञान इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
