Advertisements
Chapters
1: इतिहासाची साधने
2: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
3: भारतापुढील अंतर्गत आव्हाने
4: आर्थिक विकास
5: शैक्षणिक वाटचाल
▶ 6: महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
7: विज्ञान व तंत्रज्ञान
8: उद्योग व व्यापार
9: बदलते जीवन : भाग १
10: बदलते जीवन : भाग २
राज्यशास्त्र - भारत आणि जग
1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
2: भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
3: भारताची सुरक्षा व्यवस्था
4: संयुक्त राष्ट्रे
5: भारत व अन्य देश
6: आंतरराष्ट्रीय समस्या
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:872270b011f946baaa9899e0548a5567.png)
Advertisements
Solutions for Chapter 6: महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 6 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय [Page 36]
इ.स. १९९२ मध्ये ______ या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
महाराष्ट्र
गुजरात
आंध्र प्रदेश
उत्तराखंड
भारत सरकारने १९७५ मध्ये ______ यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.
डॉ. फुलरेणू गुहा
उमा भारती
वसुंधरा राजे
प्रमिला दंडवते
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
सौदामिनी राव - स्त्रीमुक्ती आंदोलन समिती
विद्या बाळ - नारी समता मंच
प्रमिला दंडवते - महिला दक्षता समिती
ज्योती म्हापसेकर - महिला आयोग
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
स्त्री मुक्ती चळवळीस सुरुवात झाली.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
१९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत.
टीपा लिहा.
चिपको आंदोलन
टीपा लिहा.
मानव अधिकार संरक्षण कायदा
पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रांत सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते, हे विविध उदाहरणांनी स्पष्ट करा.
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ 6 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण उपक्रम [Page 36]
ग्रामीण भागातील महिला सभांच्या कामकाजाची माहिती मिळवा.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रियांची माहिती असणारी संचायिका (portfolio) तयार करा.
महिला बचत गटाच्या कामकाजाची माहिती मिळवून लिहा.
Solutions for 6: महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:872270b011f946baaa9899e0548a5567.png)
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 - महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 6 (महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 6 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण are स्त्रीशक्तीचा आविष्कार, स्त्रियांच्या सक्षमीकरणा संदर्भातील कायदे, अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष, भारतात महिला व अन्य दुर्बल घटकांची परिस्थिति.
Using Balbharati इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 6, महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] इयत्ता ९ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
