मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. १९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

१९८४ मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला.

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. भारतात हुंडा बंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रांतून ‘स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू’, ‘धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू’ अशा बातम्या येत.
  2. याच्या खोलवरच्या चौकशीत हुंडा हेच कारण कितीतरी वेळा पुढे आले होते.
  3. पोलिस, प्रशासन, न्याय व्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या. यातून जागृती घडली.
  4. यामुळे १९८४ मध्ये ‘हुंडाबंदी सुधारणा कायदा’ अस्तित्वात आला.
shaalaa.com
स्त्रियांच्या सक्षमीकरणा संदर्भातील कायदे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.06: महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ३६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.06 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ ३६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×