मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

टीपा लिहा. मानव अधिकार संरक्षण कायदा - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

मानव अधिकार संरक्षण कायदा

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून १९९३ मध्ये हा कायदा करण्यात आला.
  2. यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली.
  3. त्याच धर्तीवर काही राज्यांमध्ये ‘राज्य मानवाधिकार आयोग’ स्थापन झाले.
  4. या कायद्यानुसार सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ अशा विविध गोष्टींवर कायद्याने प्रभावी भूमिका बजावून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केली.
shaalaa.com
स्त्रियांच्या सक्षमीकरणा संदर्भातील कायदे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.06: महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ३६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.06 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ ३६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×