मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. सौदामिनी राव - स्त्रीमुक्ती आंदोलन समिती विद्या बाळ - नारी समता मंच प्रमिला दंडवते - महिला दक्षता समिती

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

पर्याय

  • सौदामिनी राव - स्त्रीमुक्ती आंदोलन समिती

  • विद्या बाळ - नारी समता मंच

  • प्रमिला दंडवते - महिला दक्षता समिती

  • ज्योती म्हापसेकर - महिला आयोग

MCQ
Advertisements

उत्तर

चुकीची जोडी - ज्योती म्हापसेकर - महिला आयोग

योग्य जोडी - ज्योती म्हापसेकर - ज्योती म्हापसेकर यांचे ‘मुलगी झाली हो’ हे पथनाट

स्पष्टीकरण:

‘स्त्रीमुक्तीची ललकारी’ हा गीतसंग्रह, ज्योती म्हापसेकर यांचे ‘मुलगी झाली हो’ हे पथनाट्य, ‘प्रेक ललकारी’ हे मुखपत्र असे उपक्रम सुरू झाले.

shaalaa.com
आंतरराष्ट्रीय महिला वर्ष
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.06: महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ३६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.06 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ ३६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×