English

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. सौदामिनी राव - स्त्रीमुक्ती आंदोलन समिती विद्या बाळ - नारी समता मंच प्रमिला दंडवते - महिला दक्षता समिती - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

Options

  • सौदामिनी राव - स्त्रीमुक्ती आंदोलन समिती

  • विद्या बाळ - नारी समता मंच

  • प्रमिला दंडवते - महिला दक्षता समिती

  • ज्योती म्हापसेकर - महिला आयोग

MCQ
Advertisements

Solution

चुकीची जोडी - ज्योती म्हापसेकर - महिला आयोग

योग्य जोडी - ज्योती म्हापसेकर - ज्योती म्हापसेकर यांचे ‘मुलगी झाली हो’ हे पथनाट

स्पष्टीकरण:

‘स्त्रीमुक्तीची ललकारी’ हा गीतसंग्रह, ज्योती म्हापसेकर यांचे ‘मुलगी झाली हो’ हे पथनाट्य, ‘प्रेक ललकारी’ हे मुखपत्र असे उपक्रम सुरू झाले.

shaalaa.com
आंतरराष्ट्रीय महिला वर्ष
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.06: महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण - स्वाध्याय [Page 36]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 1.06 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
स्वाध्याय | Q २. | Page 36
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×