मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

भारताने ______ च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारताने ______ च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.

पर्याय

  • सुनील गावसकर

  • कपिल देव

  • सय्यद किरमाणी

  • संदीप पाटील

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

भारताने कपिल देव च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.

स्पष्टीकरण:

1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आणि या खेळाला देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली. १९८५ मध्ये भारताने ‘बेन्सन अँड हेजेस’ क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले.

shaalaa.com
क्रीडेतील बदल
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.1: बदलते जीवन : भाग २ - स्वाध्याय [पृष्ठ ५४]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.1 बदलते जीवन : भाग २
स्वाध्याय | Q १. (१) | पृष्ठ ५४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×