Advertisements
Chapters
1: इतिहासाची साधने
▶ 2: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
3: भारतापुढील अंतर्गत आव्हाने
4: आर्थिक विकास
5: शैक्षणिक वाटचाल
6: महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
7: विज्ञान व तंत्रज्ञान
8: उद्योग व व्यापार
9: बदलते जीवन : भाग १
10: बदलते जीवन : भाग २
राज्यशास्त्र - भारत आणि जग
1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
2: भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
3: भारताची सुरक्षा व्यवस्था
4: संयुक्त राष्ट्रे
5: भारत व अन्य देश
6: आंतरराष्ट्रीय समस्या
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:872270b011f946baaa9899e0548a5567.png)
Advertisements
Solutions for Chapter 2: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
Below listed, you can find solutions for Chapter 2 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 2 भारत : १९६० नंतरच्या घडामोडी स्वाध्याय [Pages 8 - 9]
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री ______ होते.
राजीव गांधी
श्रीमती इंदिरा गांधी
एच.डी.देवेगौडा
पी.व्ही.नरसिंहराव
भारतीय हरितक्रांतीचे जनक ______ होत.
डॉ. वर्गीस कुरीयन
डॉ. होमी भाभा
डॉ. एम. एस. स्वामीनाथन
डॉ. नॉमेन बोरलॉग
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
इंदिरा गांधी - राष्ट्रीय आणीबाणी
राजीव गांधी - विज्ञान-तंत्रज्ञान सुधारणा
पी. व्ही. नरसिंहराव - आर्थिक सुधारणा
चंद्रशेखर - मंडल आयोग
दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा.
पाठातील आशयाच्या साहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा.
टीपा लिहा.
जागतिकीकरण
टीपा लिहा.
धवलक्रांती
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला.
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले ?
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती ?
पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा.
| भारतापुढील आव्हाने | बलस्थाने |
| उदा., भारत-पाकिस्तान युद्ध | विविधतेतही एकता |
| ______ | ______ |
| ______ | अण्वस्त्र सज्जता |
| फुटीरतावाद | ______ |
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 2 भारत : १९६० नंतरच्या घडामोडी उपक्रम [Page 9]
भारत-पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवलेल्या भारतीय जवानांची माहिती मिळवा.
कारगिल युद्धातील पराक्रमी वीरांची छायाचित्रे जमा करा.
आतापर्यंत झालेल्या भारतीय प्रधानमंत्र्यांच्या चित्रांचा संग्रह करा.
डॉ. होमी भाभा अणुसंशोधन केंद्राची माहिती मिळवा.
दुग्ध उत्पादनातून कोणते व्यवसाय चालतात त्याची छायाचित्रांसह माहिती मिळवा.
Solutions for 2: भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
![Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - Shaalaa.com](/images/itihas-va-rajyashastra-marathi-standard-9-maharashtra-state-board_6:872270b011f946baaa9899e0548a5567.png)
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 - भारत : १९६० नंतरच्या घडामोडी
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 2 (भारत : १९६० नंतरच्या घडामोडी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 2 भारत : १९६० नंतरच्या घडामोडी are १९९१ नंतर भारतात झालेले बदल, १९६० नंतरच्या भारतीय घडामोडीचा परिचय, १९६० च्या दशकातील भारतातील घडामोडी, १९७० च्या दशकातील भारतातील घडामोडी, १९८० च्या दशकातील भारतातील घडामोडी.
Using Balbharati इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions भारत : १९६० नंतरच्या घडामोडी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 2, भारत : १९६० नंतरच्या घडामोडी इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
