हिंदी

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - इतिहासाची साधने [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - इतिहासाची साधने - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 1: इतिहासाची साधने

Below listed, you can find solutions for Chapter 1 of Maharashtra State Board Balbharati for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


करून पहास्वाध्यायउपक्रम
करून पहा [Pages 3 - 4]

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 इतिहासाची साधने करून पहा [Pages 3 - 4]

करून पहा | Q 1 | Page 3

एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो याचे एक उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘आवाहन’ या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आहे.

बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते!
असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर खळे
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते!

अशाच प्रकारच्या अनेक घटनांवर आधारित लिहिलेल्या साहित्याचा शोध घ्या.

करून पहा | Q 2 | Page 4

देशभक्ती या विषयाशी संबंधित कोणकोणते चित्रपट तुम्हांला ठाऊक आहेत ? तुम्हांला आवडलेल्या एका चित्रपटाचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा.

स्वाध्याय [Page 4]

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 इतिहासाची साधने स्वाध्याय [Page 4]

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

स्वाध्याय | Q 1. (अ) (1) | Page 4

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ______ येथे आहे.

  • पुणे

  • नवी दिल्ली

  • कोलकता

  • हैदराबाद

स्वाध्याय | Q 1. (अ) (2) | Page 4

दृक्-श्राव्य साधनांमध्ये ______ या साधनाचा समावेश होतो.

  • वृत्तपत्र

  • दूरदर्शन

  • आकाशवाणी

  • नियतकालिके

स्वाध्याय | Q 1. (अ) (3) | Page 4

भौतिक साधनांमध्ये ______ चा समावेश होत नाही.

  • नाणी

  • अलंकार

  • इमारती

  • म्हणी

स्वाध्याय | Q 1. (ब) | Page 4

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

  • जाल कूपर - टपाल तिकिट अभ्यासक

  • कुसुमाग्रज - कवी

  • अण्णाभाऊ साठे - लोकशाहीर

  • अमर शेख - चित्रसंग्राहक

स्वाध्याय | Q 2. (1) | Page 4

टीपा लिहा.

लिखित साधने

स्वाध्याय | Q 2. (2) | Page 4

टीपा लिहा.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया

स्वाध्याय | Q 3. (1) | Page 4

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.

स्वाध्याय | Q 3. (2) | Page 4

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक्-श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.

उपक्रम [Page 4]

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड 1 इतिहासाची साधने उपक्रम [Page 4]

उपक्रम | Q (१) | Page 4

शाळेचे हस्तलिखित/वृत्तपट तयार करा.

उपक्रम | Q (२) | Page 4

Archaeological Survey of India या भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरील विविध माहितीपट पहा.

उपक्रम | Q (३) | Page 4

तुमच्या गावाचा इतिहास लिहिण्यासाठी कोणती साधने वापराल? त्या साधनांच्या साहाय्याने तुमच्या गावाचा इतिहास लिहा.

Solutions for 1: इतिहासाची साधने

करून पहास्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - इतिहासाची साधने - Shaalaa.com

Balbharati solutions for इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 - इतिहासाची साधने

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 1 (इतिहासाची साधने) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 1 इतिहासाची साधने are स्वातंत्र्योत्तर काळातील लिखित साधने, इतिहासाची साधने, स्वातंत्र्योत्तर काळातील भौतिक साधने, स्वातंत्र्योत्तर काळातील मौखिक साधने, स्वातंत्र्योत्तर काळातील दृक्-श्राव्य साधने.

Using Balbharati इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions इतिहासाची साधने exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 1, इतिहासाची साधने इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics इतिहास व राज्यशास्त्र [मराठी] कक्षा ९ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×