हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ______ हा होता. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ______ हा होता.

विकल्प

  • लष्करी क्षमता निर्माण करणे.

  • अणुचाचणी करणे.

  • अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे.

  • ऊर्जेची निर्मिती

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ऊर्जेची निर्मिती हा होता.

स्पष्टीकरण:

अणुशक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला. त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉ. होमी भाभा होते. ऊर्जेची निर्मिती हा त्यामागील मुख्य उद्देश होता.

shaalaa.com
भारताचे परराष्ट्र धोरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.2: भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल - स्वाध्याय [पृष्ठ ७०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
स्वाध्याय | Q १. (१) | पृष्ठ ७०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×