हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

भारत-चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारत-चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले?

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. भारत-चीन संबंध सुधारण्यात अटलबिहारी वाजपेयी यांचे मोठे योगदान आहे.
  2. परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो.
  3. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करतात.
shaalaa.com
परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.2: भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल - स्वाध्याय [पृष्ठ ७१]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.2 भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल
स्वाध्याय | Q ५. (२) | पृष्ठ ७१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×