हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान देण्यात आले आहे. संविधानातील मूलभूत हक्कांबरोबरच दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्य यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावर आहे.
  2. १९९३ मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला. या कायद्यांतर्गत ‘राष्ट्रीय मानवी हक्क आयोग’ व ‘राज्य मानवी हक्क आयोग’ स्थापन करण्यात आले आहेत.
  3. मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्यासंबंधात तक्रारींची दखल घेणे आणि त्याबाबत योग्य कारवाई करणे ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी आहे.
shaalaa.com
आंतरराष्ट्रीय समस्या
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.6: आंतरराष्ट्रीय समस्या - स्वाध्याय [पृष्ठ ९०]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.6 आंतरराष्ट्रीय समस्या
स्वाध्याय | Q ५. (१) | पृष्ठ ९०

संबंधित प्रश्न

पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.


पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो?


पुढील विधान चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा.

पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

मानवी हक्क


पुढील संकल्पना स्पष्ट करा.

पर्यावरणीय ऱ्हास


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


राज्य बालहक्क आयोगाची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा.


चीनमधील ‘चिमणी मारो’ आंदोलन आणि भारतातील ‘चिपको आंदोलन’ यांची माहिती मिळवा.


मोठ्या धरणामुळे समस्या निर्माण होतात का ? तुमचे मत लिहा.


शाळेत साजरा झालेल्या वसुंधरा दिनाचा अहवाल लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×