हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील संकल्पना स्पष्ट करा. दहशतवाद - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

दहशतवाद

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. राजकीय उद्‌दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे आणि त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे याला ‘दहशतवाद’ असे म्हणता येईल.
  2. दहशतवाद ही संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय.
  3. दहशतवादाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम झाला आहे. गेल्या दोन दशकांत विविध राष्ट्रांमध्ये दहशतवादी संघर्ष तीव्र झालेला दिसतो.
  4. दहशतवादाला कोणतीही भौगोलिक सीमा नसते.
shaalaa.com
दहशतवाद
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.6: आंतरराष्ट्रीय समस्या - स्वाध्याय [पृष्ठ ९६]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.6 आंतरराष्ट्रीय समस्या
स्वाध्याय | Q ३. (३) | पृष्ठ ९६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×