Advertisements
Chapters
१: परिमेय व अपरिमेय संख्या
२: समांतर रेषा व छेदिका
३: घातांक व घनमूळ
४: त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा
५: विस्तार सूत्रे
Part 2
६: बैजिक राशींचे अवयव
७: चलन
८: चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार
९: सूट व कमिशन
Part 3
१०: बहुपदींचा भागाकार
११: सांख्यिकी
१२: एकचल समीकरणे
१३: त्रिकोणांची एकरूपता
Part 4
१४: चक्रवाढ व्याज
▶ १५: क्षेत्रफळ
१६: पृष्ठफळ व घनफळ
१७: वर्तुळ - जीवा व कंस
![Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १५ - क्षेत्रफळ Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १५ - क्षेत्रफळ - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:ebd3a5591dcd4b23b1ade18f227a076b.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १५: क्षेत्रफळ
Below listed, you can find solutions for Chapter १५ of Maharashtra State Board Balbharati for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १५ क्षेत्रफळ सरावसंच 15.1 [Page 68]
एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेमी व उंची 11 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.
एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 29.6 चौसेमी व पाया 8 सेमी आहे, तर त्या चौकोनाची उंची काढा.
एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 83.2 चौसेमी आहे. त्याची उंची 6.4 सेमी असेल तर त्याचा पाया किती लांबीचा असेल?
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १५ क्षेत्रफळ सरावसंच 15.2 [Page 70]
एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी 15 व 24 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा.
एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 16.5 सेमी व 14.2 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.
एका समभुज चौकोनाची परिमिती 100 सेमी असून त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल?
एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 30 सेमी असून त्याचे क्षेत्रफळ 240 चौसेमी आहे. तर त्या चौकोनाची परिमिती काढा.
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १५ क्षेत्रफळ सरावसंच 15.3 [Page 72]
चौकोन ABCD मध्ये l(AB) = 13 सेमी, l(DC) = 9 सेमी, l(AD) = 8 सेमी, तर ☐ABCD चे क्षेत्रफळ काढा.

एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे. त्याची उंची 4.2 सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.
☐PQRS हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. l(PQ) = 7 सेमी, रेख PM ⊥ बाजू SR, l(SM) = 3 सेमी, समांतर बाजूंमधील अंतर 4 सेमी आहे, तर ☐PQRS चे क्षेत्रफळ काढा.

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १५ क्षेत्रफळ सरावसंच 15.4 [Page 74]
एका त्रिकोणाच्या बाजू 45 सेमी, 39 सेमी व 42 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.
आकृतीत दाखवलेली मापे लक्षात घ्या व ☐PQRS चे क्षेत्रफळ काढा.

शेजारी दिलेल्या आकृतीत काही मापे दर्शवली आहेत, त्यावरून ☐ABCD चे क्षेत्रफळ काढा.

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १५ क्षेत्रफळ सरावसंच 15.5 [Page 75]
खालील भूखंडाच्या आराखड्यांवरून त्याचे क्षेत्रफळ काढा. (सर्व मापे मीटरमध्ये आहेत.)

खालील भूखंडाच्या आराखड्यांवरून त्याचे क्षेत्रफळ काढा.

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १५ क्षेत्रफळ सरावसंच 15.6 [Page 77]
खाली वर्तुळाची त्रिज्या दिली आहे. त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा.
28 सेमी
खाली वर्तुळाची त्रिज्या दिली आहे. त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा.
10.5 सेमी
खाली वर्तुळाची त्रिज्या दिली आहे. त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा.
17.5 सेमी
खाली वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले आहे. त्या वर्तुळाचे व्यास काढा.
176 चौसेमी
खाली वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले आहे. त्या वर्तुळाचे व्यास काढा.
394.24 चौसेमी
खाली वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले आहे. त्या वर्तुळाचे व्यास काढा.
12474 चौसेमी
एका वर्तुळाकार बागेचा व्यास 42 मी आहे. त्या बागेभोवती 3.5 मी रुंदीचा रस्ता आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा.

एका वर्तुळाचा परीघ 88 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा.
Solutions for १५: क्षेत्रफळ
![Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १५ - क्षेत्रफळ Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १५ - क्षेत्रफळ - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:ebd3a5591dcd4b23b1ade18f227a076b.jpg)
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १५ - क्षेत्रफळ
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १५ (क्षेत्रफळ) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १५ क्षेत्रफळ are समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ, वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचे क्षेत्रफळ.
Using Balbharati गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions क्षेत्रफळ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १५, क्षेत्रफळ गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
