Advertisements
Chapters
१: परिमेय व अपरिमेय संख्या
२: समांतर रेषा व छेदिका
३: घातांक व घनमूळ
४: त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा
५: विस्तार सूत्रे
Part 2
६: बैजिक राशींचे अवयव
▶ ७: चलन
८: चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार
९: सूट व कमिशन
Part 3
१०: बहुपदींचा भागाकार
११: सांख्यिकी
१२: एकचल समीकरणे
१३: त्रिकोणांची एकरूपता
Part 4
१४: चक्रवाढ व्याज
१५: क्षेत्रफळ
१६: पृष्ठफळ व घनफळ
१७: वर्तुळ - जीवा व कंस
![Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - चलन Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - चलन - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:ebd3a5591dcd4b23b1ade18f227a076b.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ७: चलन
Below listed, you can find solutions for Chapter ७ of Maharashtra State Board Balbharati for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ७ चलन सरावसंच 7.1 [Pages 59 - 60]
चलनाचे चिन्ह वापरून लिहा.
वर्तुळाचा परीघ (c) त्याच्या त्रिज्येशी (r) समप्रमाणात असतो.
चलनाचे चिन्ह वापरून लिहा.
मोटारमध्ये भरलेले पेट्रोल (l) व तिने कापलेले अंतर (d)समचलनात असतात.
सफरचंदांची किंमत व सफरचंदांची संख्या यांत समचलन आहे. यावरून खालील सारणी पूर्ण करा.
| सफरचंदांची संख्या (x) | 1 | 4 | ______ | 12 | ______ |
| सफरचंदांची किंमत (y) | 8 | 32 | 56 | ______ | 160 |
जर m α n आणि m = 154 असताना n = 7, तर n = 14 असताना m ची किंमत काढा.
n हे m शी समचलनात आहे, तर पुढील सारणी पूर्ण करा.
| m | 3 | 5 | 6.5 | ______ | 1.25 |
| n | 12 | 20 | ______ | 28 | ______ |
y हे x च्या वर्गमुळाच्या समचलनात बदलते आणि जेव्हा x = 16 तेव्हा y = 24 तर, चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा.
सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना ₹ 1000 मजुरी द्यावी लागते. जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर 17 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल ?
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ७ चलन सरावसंच 7.2 [Pages 61 - 62]
एक काम पूर्ण करण्यासाठी लावलेल्या मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस यांची माहिती खालील सारणीत दिली आहे. ती सारणी पूर्ण करा.
| मजुरांची संख्या | 30 | 20 | 10 | ||
| दिवस | 6 | 9 | 12 | 36 |
खालील उदाहरणात चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा.
`p α 1/q` ; p = 15 तेव्हा q = 4
खालील उदाहरणात चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा.
`z α 1/w;` जेव्हा z = 2.5 तेव्हा w = 24
खालील उदाहरणात चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा.
`s α 1/t^2;` जेव्हा s = 4 तेव्हा t = 5
खालील उदाहरणात चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा.
`x α 1/sqrty`; जेव्हा x = 15 तेव्हा y = 9
सफरचंदांच्या राशीतील सर्व सफरचंदे पेट्यांत भरायची आहेत. प्रत्येक पेटीत 24 सफरचंदे ठेवली तर ती भरण्यासाठी 27 पेट्या लागतात. जर प्रत्येक पेटीत 36 सफरचंदे ठेवली तर किती पेट्या लागतील ?
खालील विधान चलनाचे चिन्ह वापरून लिहा.
ध्वनीची तरंगलांबी (l) आणि वारंवारता (f) यांमध्ये व्यस्त चलन असते.
खालील विधान चलनाचे चिन्ह वापरून लिहा.
दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता (I) आणि दिवा व पडदा यांमधील अंतराचा (d) वर्ग यांमध्ये व्यस्त चलन असते.
`x α 1/sqrty` आणि x = 40 असताना y = 16, तर x= 10 तेन्हा y किती?
x आणि y या राशीमध्ये व्यस्त चलन आहे. x = 15 तेव्हा y = 10 असते, x = 20 असताना y = किती?
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ७ चलन सरावसंच 7.3 [Page 63]
दिलेले उदाहरण व्यस्त चलनाचे आहे का ते सांगा.
मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ.
दिलेले उदाहरण व्यस्त चलनाचे आहे का ते सांगा.
हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ.
दिलेले उदाहरण व्यस्त चलनाचे आहे का ते सांगा.
वाहनात भरलेले पेट्रोल व त्याची किंमत
दिलेले उदाहरण व्यस्त चलनाचे आहे का ते सांगा.
वर्तुळाचे क्षेत्रफळ व त्या वर्तुळाची त्रिज्या
जर 15 मजुरांना एक भिंत बांधण्यास 48 तास लागतात, तर 30 तासांत ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील?
पिशवीत दूध भरण्याच्या यंत्राद्वारे 3 मिनिटांत अर्ध्या लीटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात, तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल?
एका कारचा सरासरी वेग 60 किमी/तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात, जर तेच अंतर साडेसात तासांत कापावयाचे असेल कारचा सरासरी वेग किती वाढवावा ?
Solutions for ७: चलन
![Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - चलन Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - चलन - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:ebd3a5591dcd4b23b1ade18f227a076b.jpg)
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ - चलन
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ७ (चलन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ७ चलन are समचलन, व्यस्त चलन, काळ, काम, वेग.
Using Balbharati गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions चलन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ७, चलन गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
