हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

दिलेले उदाहरण व्यस्त चलनाचे आहे का ते सांगा. मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेले उदाहरण व्यस्त चलनाचे आहे का ते सांगा.

मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ.

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

कामगारांची संख्या जसजशी वाढत जाते तसतसे त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो. म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: चलन - सरावसंच 7.3 [पृष्ठ ६३]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 7 चलन
सरावसंच 7.3 | Q 1. (1) | पृष्ठ ६३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×