Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेले उदाहरण व्यस्त चलनाचे आहे का ते सांगा.
वाहनात भरलेले पेट्रोल व त्याची किंमत
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
वाहनाच्या टाकीत भरलेले पेट्रोल वाढले की त्याची किंमतही वाढते. हे व्यस्त चलनाचे उदाहरण नाही.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
