Advertisements
Chapters
१: परिमेय व अपरिमेय संख्या
२: समांतर रेषा व छेदिका
▶ ३: घातांक व घनमूळ
४: त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा
५: विस्तार सूत्रे
Part 2
६: बैजिक राशींचे अवयव
७: चलन
८: चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार
९: सूट व कमिशन
Part 3
१०: बहुपदींचा भागाकार
११: सांख्यिकी
१२: एकचल समीकरणे
१३: त्रिकोणांची एकरूपता
Part 4
१४: चक्रवाढ व्याज
१५: क्षेत्रफळ
१६: पृष्ठफळ व घनफळ
१७: वर्तुळ - जीवा व कंस
![Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - घातांक व घनमूळ Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - घातांक व घनमूळ - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:ebd3a5591dcd4b23b1ade18f227a076b.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ३: घातांक व घनमूळ
Below listed, you can find solutions for Chapter ३ of Maharashtra State Board Balbharati for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ घातांक व घनमूळ सरावसंच 3.1 [Page 67]
घातांक वापरून पुढील संख्या लिहा.
13 चे पाचवे मूळ
घातांक वापरून पुढील संख्या लिहा.
9 चे सहावे मूळ
घातांक वापरून पुढील संख्या लिहा.
256 चे वर्गमूळ
घातांक वापरून पुढील संख्या लिहा.
17 चे घनमूळ
घातांक वापरून पुढील संख्या लिहा.
100 चे आठवे मूळ
घातांक वापरून पुढील संख्या लिहा.
30 चे सातवे मूळ
खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा.
`(81)^(1/4)`
खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा.
`49^(1/2)`
खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा.
`(15)^(1/5)`
खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा.
`(512)^(1/9)`
खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा.
`100^(1/19)`
खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा.
`(6)^(1/7)`
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ घातांक व घनमूळ सरावसंच 3.2 [Page 68]
खालील सारणी पूर्ण करा.
| क्र. | संख्या | कितव्या मुळाचा कितवा घात | कितव्या घाताचे कितवे मूळ |
| (1) | `(225)^(3/2)` | 225 च्या वर्गमुळाचा घन | 225 च्या घनाचे वर्गमूळ |
| (2) | `(45)^(4/5)` | ||
| (3) | `(81)^(6/7)` | ||
| (4) | `(100)^(4/10)` | ||
| (5) | `(21)^(3/7)` |
परिमेय घातांक रूपात व्यक्त करा.
121 च्या पाचव्या घाताचे वर्गमूळ
परिमेय घातांक रूपात व्यक्त करा.
324 च्या चौथ्या मुळाचा घन
परिमेय घातांक रूपात व्यक्त करा.
264 च्या वर्गांचे पाचवे मूळ
परिमेय घातांक रूपात व्यक्त करा.
3 च्या घनमुळाचा घन
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ घातांक व घनमूळ सरावसंच 3.3 [Page 70]
खालील संख्यांची घनमुळे काढा.
8000
खालील संख्येचे घनमुळ काढा.
729
खालील संख्येचे घनमुळ काढा.
343
खालील संख्येचे घनमुळ काढा.
−512
खालील संख्येचे घनमुळ काढा.
−2744
खालील संख्येचे घनमुळ काढा.
32768
घनमूळ काढा.
`root3 (27/125)`
घनमूळ काढा.
`root(3)(16/54)`
घनमूळ काढा.
जर `root(3)(729)` = 9 तर `root(3)(0.000729) =` किती?
Solutions for ३: घातांक व घनमूळ
![Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - घातांक व घनमूळ Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - घातांक व घनमूळ - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:ebd3a5591dcd4b23b1ade18f227a076b.jpg)
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - घातांक व घनमूळ
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ३ (घातांक व घनमूळ) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ घातांक व घनमूळ are घातांकाची संकल्पना, समान आधार असलेल्या घातांकांचे गुणाकार, समान आधार असलेल्या घातांकांचे भागाकार, घातांकाचा घातांक घेणे, भिन्न आधार असलेल्या आणि समान घातांक असलेल्या घातांकांचा गुणाकार, भिन्न आधार असलेल्या आणि समान घातांक असलेल्या घातांकांचा भागाकार, शून्य, एक आणि नकारात्मक घातांक असलेल्या संख्यांचे अर्थ, अपूर्णांक घातांक असलेल्या संख्यांचा अर्थ, घनसंख्येची संकल्पना, घनमूळाची संकल्पना, अभाज्य गुणाकार पद्धतीद्वारे घनमूळ.
Using Balbharati गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions घातांक व घनमूळ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ३, घातांक व घनमूळ गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
