Advertisements
Chapters
१: परिमेय व अपरिमेय संख्या
२: समांतर रेषा व छेदिका
३: घातांक व घनमूळ
४: त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा
५: विस्तार सूत्रे
Part 2
६: बैजिक राशींचे अवयव
७: चलन
▶ ८: चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार
९: सूट व कमिशन
Part 3
१०: बहुपदींचा भागाकार
११: सांख्यिकी
१२: एकचल समीकरणे
१३: त्रिकोणांची एकरूपता
Part 4
१४: चक्रवाढ व्याज
१५: क्षेत्रफळ
१६: पृष्ठफळ व घनफळ
१७: वर्तुळ - जीवा व कंस
![Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ८ - चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ८ - चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:ebd3a5591dcd4b23b1ade18f227a076b.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ८: चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार
Below listed, you can find solutions for Chapter ८ of Maharashtra State Board Balbharati for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ८ चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार सरावसंच 8.1 [Page 66]
खाली मापे दिली असता चौकोनाची रचना करा.
☐ MORE मध्ये l(MO) = 5.8 सेमी, l(OR) = 4.4 सेमी, m∠M = 58°, m∠O = 105°, m∠R = 90°.
खाली मापे दिली असता चौकोनाची रचना करा.
☐ DEFG असा काढा की l(DE) = 4.5 सेमी, l(EF) = 6.5 सेमी, l(DG) = 5.5 सेमी, l(DF) = 7.2 सेमी, l(EG) = 7.8 सेमी.
खाली मापे दिली असता चौकोनाची रचना करा.
☐ ABCD मध्ये l(AB) = 6.4 सेमी, l(BC) = 4.8 सेमी, m∠A = 70°, m∠B = 50°, m∠C = 140°.
खाली मापे दिली असता चौकोनाची रचना करा.
☐ LMNO काढा l(LM) = l(LO) = 6 सेमी, l(ON) = l(NM) = 4.5 सेमी, l(OM) = 7.5 सेमी.
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ८ चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार सरावसंच 8.2 [Pages 69 - 70]
l(AB) = 6.0 सेमी आणि l(BC) = 4.5 सेमी असा आयत ABCD काढा.
बाजू 5.2 सेमी असलेला चौरस WXYZ काढा.
बाजू 4 सेमी आणि m∠K = 75° असा समभुज ☐ KLMN काढा.
एका आयताचा कर्ण 26 सेमी असून त्याची एक बाजू 24 सेमी आहे, तर त्याची दुसरी बाजू काढा.
समभुज ☐ ABCD च्या कर्णांची लांबी 16 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या समभुज चौकोनाची बाजू व परिमिती काढा.
बाजू 8 सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा.
एका समभुज चौकोनाच्या एका कोनाचे माप 50° आहे, तर त्याच्या इतर तीन कोनांची मापे काढा.
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ८ चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार सरावसंच 8.3 [Pages 72 - 73]
एका समांतरभुज चौकोनाच्या संमुख कोनांची मापे (3x − 2)° आणि (50 − x)° आहेत, तर चौकोनाच्या प्रत्येक कोनाचे माप काढा.
शेजारील समांतरभुज चौकोनाच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(1) जर l(WZ) = 4.5 सेमी तर l(XY) = ?
(2) जर l(YZ) = 8.2 सेमी तर l(XW) = ?
(3) जर l(OX) = 2.5 सेमी तर l(OZ) = ?
(4) जर l(WO) = 3.3 सेमी तर l(WY) = ?
(5) जर m∠WZY = 120° तर m∠WXY = ? आणि m∠XWZ = ?
☐ ABCD हा समांतरभुज चौकोन असा काढा की l(BC) = 7 सेमी, ∠ABC = 40°, l(AB) = 3 सेमी.
एका चौकोनाच्या चार क्रमागत कोनांचे प्रमाण 1 : 2 : 3 : 4 आहे, तर तो कोणत्या प्रकाराचा चौकोन असेल ? त्या चौकोनाच्या प्रत्येक कोनाचे माप काढा. कारण लिहा.
☐ BARC असा काढा की l(BA) = l(BC) = 4.2 सेमी,, l(AC) = 6.0 सेमी, l(AR) = l(CR) = 5.6 सेमी
☐ PQRS, असा काढा की l(PQ) = 3.5 सेमी, l(QR) = 5.6 सेमी, l(RS) = 3.5 सेमी, m∠Q = 110°, m∠R = 70°. ☐ PQRS समांतरभुज आहे ही माहिती दिल्यास वरीलपैकी कोणती माहिती देणे आवश्यक नाही ते लिहा.
Solutions for ८: चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार
![Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ८ - चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ८ - चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार - Shaalaa.com](/images/ganit-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:ebd3a5591dcd4b23b1ade18f227a076b.jpg)
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ८ - चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ८ (चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ८ चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार are चौकोन रचना, चौकोनाच्या चार बाजू आणि एक कर्ण दिला असता चौकोनाची रचना करणे, चौकोनाच्या तीन बाजू आणि दोन कर्ण दिले असता चौकोन रचना करणे, चौकोनाच्या लगतच्या दोन बाजू व कोणतेही तीन कोन दिले असता चौकोन रचना करणे, चौकोनाच्या तीन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन दिले असता चौकोनाची रचना करणे, काटकोन चौकोन किंवा आयताचे गुणधर्म, चौरसाचे गुणधर्म, समभुज चौकोनचे गुणधर्म, समांतर चौकोनचे गुणधर्म, समलंब चौकोनाचे गुणधर्म, पतंगाच्या गुणधर्म.
Using Balbharati गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ८, चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
