हिंदी

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - परिमेय व अपरिमेय संख्या [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - परिमेय व अपरिमेय संख्या - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १: परिमेय व अपरिमेय संख्या

Below listed, you can find solutions for Chapter १ of Maharashtra State Board Balbharati for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


सरावसंच 1.1सरावसंच 1.2सरावसंच 1.3सरावसंच 1.4
सरावसंच 1.1 [Page 54]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १ परिमेय व अपरिमेय संख्या सरावसंच 1.1 [Page 54]

सरावसंच 1.1 | Q 1. (1) | Page 54

संख्यारेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. खालील उदाहरणासाठी वेगळी संख्यारेषा काढा.

`3/2, 5/2, -3/2`

सरावसंच 1.1 | Q 1. (2) | Page 54

संख्यारेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. खालील उदाहरणासाठी वेगळी संख्यारेषा काढा.

`7/5, -2/5, -4/5`

सरावसंच 1.1 | Q 1. (3) | Page 54

संख्यारेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. खालील उदाहरणासाठी वेगळी संख्यारेषा काढा.

`(-5)/8 , 11/8`

सरावसंच 1.1 | Q 1. (4) | Page 54

संख्यारेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. खालील उदाहरणासाठी वेगळी संख्यारेषा काढा.

`13/10 , (-17)/10`

सरावसंच 1.1 | Q 2. | Page 54

दिलेली संख्यारेषा पाहून विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. B बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो?
  2. `1 3/4` ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे?
  3. D या बिंदूने `5/4` ही परिमेय संख्या दाखवली आहे.' हे विधान सत्य की असत्य ते लिहा.
सरावसंच 1.2 [Page 55]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १ परिमेय व अपरिमेय संख्या सरावसंच 1.2 [Page 55]

सरावसंच 1.2 | Q 1. (1) | Page 55

खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.

−7, −2

सरावसंच 1.2 | Q 1. (2) | Page 55

खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.

`0, (-9)/5`

सरावसंच 1.2 | Q 1. (3) | Page 55

खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.

`8/7, 0`

सरावसंच 1.2 | Q 1. (4) | Page 55

खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.

`(-5)/4, 1/4`

सरावसंच 1.2 | Q 1. (5) | Page 55

खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.

`40/29, 141/29`

सरावसंच 1.2 | Q 1. (6) | Page 55

खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.

`-17/20, (-13)/20`

सरावसंच 1.2 | Q 1. (7) | Page 55

खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.

`15/12, 7/16`

सरावसंच 1.2 | Q 1. (8) | Page 55

खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.

`(-25)/8, (-9)/4`

सरावसंच 1.2 | Q 1. (9) | Page 55

खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.

`12/15, 3/5`

सरावसंच 1.2 | Q 1. (10) | Page 55

खालील संख्यांमधील लहानमोठेपणा ठरवा.

`(-7)/11, (-3)/4`

सरावसंच 1.3 [Page 56]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १ परिमेय व अपरिमेय संख्या सरावसंच 1.3 [Page 56]

सरावसंच 1.3 | Q 1. (1) | Page 56

खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.

`9/7`

सरावसंच 1.3 | Q 1. (2) | Page 56

खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.

`18/42`

सरावसंच 1.3 | Q 1. (3) | Page 56

खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.

`9/14`

सरावसंच 1.3 | Q 1. (4) | Page 56

खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.

`(-103)/5`

सरावसंच 1.3 | Q 1. (5) | Page 56

खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा.

`-11/13`

सरावसंच 1.4 [Pages 57 - 58]

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १ परिमेय व अपरिमेय संख्या सरावसंच 1.4 [Pages 57 - 58]

सरावसंच 1.4 | Q 1. | Page 57

`sqrt2` ही संख्या संख्यारेषेवर दाखवली आहे. त्या आधारे `sqrt3` ही संख्या संख्यारेषेवर दाखवण्यासाठी खाली कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या पायऱ्यांमधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा.

कृती:

  • संख्यारेषेवर Q हा बिंदू ...... ही संख्या दर्शवतो.
  • Q बिंदूपाशी एक लंबरेषा काढली आहे. त्या रेषेवर 1 एकक लांबी दर्शवणारा बिंदू R आहे.
  • OR जोडल्यामुळे `Δ ORQ` हा काटकोन त्रिकोण मिळतो.
  • l(OQ) = `sqrt2`, l(QR) = 1
    ∴ पायथागोरसच्या प्रमेयावरून,
    `[l(OR)]^2 = [l(OQ)]^2 + [l(QR)]^2`
    = `square^2` + `square^2` = `square` + `square`
    = `square`
    ∴ l(OR) = `square`

OR एवढे अंतर घेऊन काढलेला कंस संख्यारेषेला जेथे छेदतो, त्या बिंदूला C हे नाव देऊ. C हा बिंदू `sqrt3` ही संख्या दाखवतो.

सरावसंच 1.4 | Q 2. | Page 58

संख्यारेषेवर `sqrt5` ही संख्या दाखवा.

सरावसंच 1.4 | Q 3. | Page 58

संख्यारेषेवर `sqrt7` ही संख्या दाखवा.

Solutions for १: परिमेय व अपरिमेय संख्या

सरावसंच 1.1सरावसंच 1.2सरावसंच 1.3सरावसंच 1.4
Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - परिमेय व अपरिमेय संख्या - Shaalaa.com

Balbharati solutions for गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - परिमेय व अपरिमेय संख्या

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १ (परिमेय व अपरिमेय संख्या) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ परिमेय व अपरिमेय संख्या are परिमेय संख्या, संख्यारेषेवर परिमेयसंख्या, परिमेय संख्यांतील क्रमसंबंध (लहानमोठेपणा), परिमेय संख्यांचे दशांश रूप, अपरिमेय संख्यांची संकल्पना, संख्यारेषेवर अपरिमेय संख्यांचे प्रतिक.

Using Balbharati गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions परिमेय व अपरिमेय संख्या exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १, परिमेय व अपरिमेय संख्या गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×