खाली वर्तुळाची त्रिज्या दिली आहे. त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. 28 सेमी
Advertisements
प्रश्न
खाली वर्तुळाची त्रिज्या दिली आहे. त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा.
28 सेमी
योग
Advertisements
उत्तर
28 cm
वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr2
= π × (28)2
= `22/7 xx 28 xx 28`
= 2464 चौसेमी
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
