Advertisements
Advertisements
प्रश्न
अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र लिहा.
Advertisements
उत्तर
अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांची बेरीज
Sn = `"n"/2`[2a + (n - 1)d], येथे
a = पहिले पद, d = सामान्य फरक
किंवा
Sn = `"n"/2` (t1 + tn), येथे t1 = पहिले पद, tn = शेवटचे पद
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा.
-3, -8, -13, -18,...
येथे, t1 = `square`, t2 = `square`, t3 = `square`, t4 = `square`,...
t2 - t1 = `square`
t3 - t2 = `square`
∴ a = `square`, d = `square`
खालील अंकगणिती श्रेढीचे 19वे पद काढा.
7, 13, 19, 25, ...
3 च्या पहिल्या पाच पटींची बेरीज _______ आहे.
tn = 3n – 2 या क्रमिकेची दोन पदे काढा.
–940 ही संख्या, 50, 40, 30, 20 ......... या अंकगणिती श्रेढीचे कितवे पद आहे?
कृती: येथे, a = `square`, d = `square`, tn = -940
सूत्रानुसार, tn = a + (n –1) d
-940 = `square`
n = `square`
जर अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a = 10 आणि d = -3 असेल, तर तिची पहिली चार पदे काढा.
24, 17, 10, 3......... ही क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे का? असल्यास तिचे सामान्यपद (tn) काढा.
12, 16, 20, 24......... या अंकगणिती श्रेढीचे 25 वे पद काढा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी t4 = 12 आणि d = -10, तर tn काढा.
एका अंकगणिती श्रेढीमध्ये t10 = 57 व t15 = 87 असल्यास t21 काढा.
