हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. एका अंकगणिती श्रेढीचे तिसरे पद 13 आणि पाचवे पद 25 असले, तर तिचे 7 वे पद = ?

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

एका अंकगणिती श्रेढीचे तिसरे पद 13 आणि पाचवे पद 25 असले, तर तिचे 7 वे पद = ?

विकल्प

  • 30

  • 33

  • 37

  • 38

MCQ
Advertisements

उत्तर

37

shaalaa.com
अंकगणिती श्रेढीचे n वे पद (nth term of an A. P.)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: अंकगणित श्रेढी - Q १ अ)

APPEARS IN

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा.

3, 6, 9, 12,...

येथे, t1 = `square`, t2 = `square`, t3 = `square`, t4 = `square`,...

t2 - t1 = `square`

t3 - t2 = `square`

∴ d = `square`


दिलेली अंकगणिती श्रेढी 12, 16, 20, 24,... आहे. या श्रेढीचे 24 वे पद काढा.


जर एका अंकगणिती श्रेढीच्या तिसऱ्या व आठव्या पदांची बेरीज ७ असेल आणि सातव्या व 14 व्या पदांची बेरीज - 3 असेल, तर 10 वे पद काढा.


ज्या अंकगणिती श्रेढीचे 4 थे पद - 15, 9 वे पद - 30 आहे. त्या श्रेढीतील पहिल्या 10 पदांची बेरीज काढा.


tn = 2n + 1 या क्रमिकेतील प्रथम पद काढा.


जर t9 = 23 व a = 7, तर d ची किंमत काढा. 


–940 ही संख्या, 50, 40, 30, 20 ......... या अंकगणिती श्रेढीचे कितवे पद आहे?

कृती: येथे, a = `square`, d = `square`, tn  = -940

सूत्रानुसार, tn = a + (n –1) d

-940 = `square`

n =  `square`


9, 4, –1, –6 ......... या अंकगणिती श्रेढीसाठी t19 = ? 

कृती: येथे, a = 9, d = `square`

tn = a + (n –1)d

t19 = 9 + (19 –1) `square`

= 9 + `square`

= `square`


12, 16, 20, 24......... या अंकगणिती श्रेढीचे 25 वे पद काढा.


एका अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज 3300 आहे, तर तिचे 28 वे पद काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×