Advertisements
Advertisements
प्रश्न
जर एका अंकगणिती श्रेढीच्या तिसऱ्या व आठव्या पदांची बेरीज ७ असेल आणि सातव्या व 14 व्या पदांची बेरीज - 3 असेल, तर 10 वे पद काढा.
Advertisements
उत्तर
या अंकगणिती श्रेढीचे, पहिले पद 'a' आणि सामाईक फरक 'd' मानू.
दिलेल्या पहिल्या अटीनुसार, तिसऱ्या व आठव्या पदांची बेरीज 7 आहे.
t3 + t8 = 7
∴ a + (3 - 1)d + a + (8 - 1)d = 7 ....[∵ tn = a + (n - 1)d]
∴ a + 2d + a + 7d = 7
∴ 2a + 9d = 7 .....(i)
दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, सातव्या व चौदाव्या पदांची बेरीज - 3 आहे.
t7 + t14 = - 3
∴ a + (7 - 1)d + a + (14 - 1)d = - 3
∴ a + 6d + a + 13d = - 3
∴ 2a + 19d = - 3 ....(ii)
समीकरण (ii) मधून समीकरण (i) वजा करून,
2a + 19d = - 3
2a + 9d = 7
- - -
10d = - 10
d = `(- 10)/10` = - 1
d = - 1 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,
2a + 9d = 7
∴ 2a + 9(- 1) = 7
∴ 2a - 9 = 7
∴ 2a = 7 + 9 = 16
∴ a = `16/2` = 8
tn = a + (n - 1)d
∴ t10 = 8 + (10 - 1)(- 1)
= 8 + 9 × (- 1)
= 8 - 9
∴ t10 = - 1
∴ अंकगणिती श्रेढीचे 10 वे पद - 1 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे का ते ठरवा; असेल, तर त्या श्रेढीचे विसावे पद काढा.
-12, -5, 2, 9, 16, 23, 30,...
दिलेली अंकगणिती श्रेढी 12, 16, 20, 24,... आहे. या श्रेढीचे 24 वे पद काढा.
खालील अंकगणिती श्रेढीचे 19वे पद काढा.
7, 13, 19, 25, ...
जर a = 20 आणि d = 3, तर tn शोधा.
जर a = 3 आणि d = -3, तर t5 शोधा.
tn = 2n + 1 या क्रमिकेतील प्रथम पद काढा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी t1 = 1 व tn = 149 असेल, तर Sn काढा.
कृती: येथे, t1 = 1, tn = 149, Sn = ?
सूत्र वापरून, Sn = `"n"/2(square + square)`
= `"n"/2 xx square`
= `square` n, येथे n = 75
एका अंकगणिती श्रेढीमध्ये a = 2 व d = 3 आहेत, तर S12 काढा.
t8 = 3, t12 = 52 या अंकगणिती श्रेढीचे प्रथम पद व साधारण फरक काढा.
खालील अंकगणिती श्रेढीचे 19 वे पद काढण्यासाठी कृती पूर्ण करून लिहा.
7, 13, 19, 25, ............
कृती:
दिलेली अंकगणिती श्रेढी: 7, 13, 19, 25, .........
पहिले पद a = 7; t19 = ?
tn = a + `(square)`d ..............(सूत्र)
∴ t19 = 7 + (19 - 1) `square`
∴ t19 = 7 + `square`
∴ t19 = `square`
