हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. पहिली दोन पदे –3 आणि 4 असणाऱ्या अंकगणिती श्रेढीचा d = ?

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

पहिली दोन पदे –3 आणि 4 असणाऱ्या अंकगणिती श्रेढीचा d = ?

विकल्प

  • 7

  • 4

  • -7

  • -3

MCQ
Advertisements

उत्तर

7

shaalaa.com
अंकगणिती श्रेढीचे n वे पद (nth term of an A. P.)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: अंकगणित श्रेढी - Q १ अ)

APPEARS IN

संबंधित प्रश्न

दिलेली अंकगणिती श्रेढी 12, 16, 20, 24,... आहे. या श्रेढीचे 24 वे पद काढा.


11, 8, 5, 2,... या अंकगणिती श्रेढीत - 151 ही संख्या कितवे पद असेल?


एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद - 5 आणि शेवटचे पद 45 आहे. जर त्या सर्व पदांची बेरीज 120 असेल, तर ती किती पदे असतील आणि त्यांचा सामाईक फरक किती असेल?


अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र लिहा.


जर a = 20 आणि d = 3, तर tn शोधा. 


tn = 2n + 1 या क्रमिकेतील प्रथम पद काढा.


9, 4, –1, –6 ......... या अंकगणिती श्रेढीसाठी t19 = ? 

कृती: येथे, a = 9, d = `square`

tn = a + (n –1)d

t19 = 9 + (19 –1) `square`

= 9 + `square`

= `square`


अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 3 व साधारण फरक 4 आहे, तर या श्रेढीची पहिली चार पदे काढा. 


जर a = 4 आणि d = 0, तर अंकगणिती श्रेढीची पहिली पाच पदे शोधा.


जर a = 6 आणि d = 10, तर S10 काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×