हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका अंकगणिती श्रेढीमध्ये t10 = 57 व t15 = 87 असल्यास t21 काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका अंकगणिती श्रेढीमध्ये t10 = 57 व t15 = 87 असल्यास t21 काढा. 

योग
Advertisements

उत्तर

दिलेल्या अंकगणिती श्रेढीतील पहिले पद a आणि सामान्य फरक d मानू.

t10 = 57 आणि t15 = 87 ..............[दिलेले]

परंतु, tn = a + (n – 1)d,

t10 = a + (10 – 1)d

∴ 57 = a + 9d

म्हणजेच, a + 9d = 57 …(i)

त्याचप्रमाणे, t15 = 87

∴ a + (15 – 1)d = 87

∴ a + 14d = 87 …(ii)

समीकरण (ii) मधून (i) वजा करू.

a + 14d = 87
a + 9d = 57
 -    -     -     
     5d = 30

∴ d = `30/5 = 6`

d = 6 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,

a + 9(6) = 57

∴ a + 54 = 57

∴ a = 57 – 54 = 3

t21 = a + (21 – 1)d

= a + 20d

= 3 + 20(6)

= 3 + 120

∴ t21 = 123 

shaalaa.com
अंकगणिती श्रेढीचे n वे पद (nth term of an A. P.)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: अंकगणित श्रेढी - Q ४

APPEARS IN

संबंधित प्रश्न

खालील क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे का ते ठरवा; असेल, तर त्या श्रेढीचे विसावे पद काढा.

-12, -5, 2, 9, 16, 23, 30,...


11, 8, 5, 2,... या अंकगणिती श्रेढीत - 151 ही संख्या कितवे पद असेल?


15, 10, 5,… या अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज _________ आहे.


एका अंकगणिती श्रेढीचे 10 वे पद 46 आहे. 5 व्या व 7 व्या पदांची बेरीज 52 आहे, तर ती श्रेढी काढा.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

पहिली दोन पदे –3 आणि 4 असणाऱ्या अंकगणिती श्रेढीचा d = ?


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

0, –4, –8, –12 ......... या अंकगणिती श्रेढीमध्ये t2 = ? 


अंकगणिती श्रेढीच्या पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र लिहा.


एका अंकगणिती श्रेढीमध्ये a = 2 व d = 3 आहेत, तर S12 काढा. 


1, 7, 13, 19 ......... या अंकगणिती श्रेढीचे 18 वे पद शोधा.


24, 17, 10, 3......... ही क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे का? असल्यास तिचे सामान्यपद (tn) काढा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×