English

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 3 - प्राकृतिक रचना व जलप्रणाली [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 3 - प्राकृतिक रचना व जलप्रणाली - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 3: प्राकृतिक रचना व जलप्रणाली

Below listed, you can find solutions for Chapter 3 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board.


अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.अचूक गट ओळखाखालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या.फरक स्पष्ट करा.एका वाक्यात उत्तरे लिहा.टिपा लिहा.विधानावरून प्रकार ओळखा.भौगोलिक कारणे लिहा.नकाशाखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.

1

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ________.

  • अवर्षणग्रस्त आहे

  • दलदलीचे आहे

  • मानवी वस्तीस प्रतिकूल आहे

  • सुपीक आहे

2

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत __________.

  • त्रिभुज प्रदेश आहे

  • त्रिभुज प्रदेश नाही

  • विस्तीर्ण खाड्या आहेत

  • मासेमारी व्यवसाय केला जातो

3

ब्रझीलचा सर्वाधिक भूभाग ______.

  • उच्चभूमीचा आहे. 

  • मैदानी आहे.

  • पर्वतीय आहे.

  • विखंडित टेकड्यांचा आहे.

4

भारताप्रमाणे ब्रझीलमध्ये सुद्धा ______.

  • उंच पर्वत आहेत.

  • प्राचीन पठार आहे.

  • पश्चिमवाहिनी नद्या आहेत.

  • बर्फाच्छादित डोंगर आहेत.

5

अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही ______.

  • मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली आहेत

  • प्रवाळ बेटे आहेत

  • ज्वालामुखीय बेटे आहेत

  • खंडीय बेटे आहेत

6

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

अरवली पर्वताच्या पायथ्याशी ________. 

  • बुंदेलखंड पठार आहे

  • मेवाड पठार आहे

  • माळवा पठार आहे

  • दख्खनचे पठार आहे

अचूक गट ओळखा

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली अचूक गट ओळखा

1

अचूक गट ओळखा:

ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.

  • पॅराना नदी खोरे - गियाना उच्चभूमी - ब्राझील उच्चभूमी

  • गियाना उच्चभूमी - ॲमेझॉन खोरे - ब्राझील उच्चभूमी

  • किनारपट्टीचा प्रदेश - ॲमेझॉन खोरे - ब्राझील उच्चभूमी

2

अचूक गट ओळखा:

ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत.

  • जुरुका - झिंगू - अरागुआ

  • निग्रो - ब्रांका - पारू

  • जापा - जारुआ - पुरूस

3

अचूक गट ओळखा:

भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात.

  • कर्नाटक - महाराष्ट्र - बुंदेलखंड

  • छोटा नागपूर - माळवा - मारवाड

  • तेलंगणा - महाराष्ट्र - मारवाड

खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या.

1

अचूक गट ओळखा:

ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत.

  • जुरुका - झिंगू - अरागुआ

  • निग्रो - ब्रांका - पारू

  • जापा - जारुआ - पुरूस

फरक स्पष्ट करा.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली फरक स्पष्ट करा.

1

भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा.

2

फरक स्पष्ट करा.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश व ब्रझील मैदानी प्रदेश

एका वाक्यात उत्तरे लिहा.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली एका वाक्यात उत्तरे लिहा.

1

मध्य भारतातील पश्चिमवाहिनी नदी कोणती?

2

भीमा नदीचा उगम कोठे होतो?

3

ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

4

ब्राझीलच्या पश्चिम भागात कोणत्या नदीचे खोरे आहे?

टिपा लिहा.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली टिपा लिहा.

1

टिपा लिहा.

ॲमेझॉन नदीचे खोरे 

2

टिपा लिहा.

हिमालय

3

टिपा लिहा.

ब्राझीलची किनारपट्टी

4

टिपा लिहा.

भारताचा द्वीपकल्पीय विभाग

5

टिपा लिहा.

अजस्र कडा

विधानावरून प्रकार ओळखा.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली विधानावरून प्रकार ओळखा.

1

विधानावरून प्रकार ओळखा.

भारतातील हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे.

2

विधानावरून प्रकार ओळखा.

ब्राझीलमधील हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. हा प्रदेश ईशान्य दिशेस आढळतो. या शुष्क प्रदेशास या नावाने संबोधतात.

भौगोलिक कारणे लिहा.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली भौगोलिक कारणे लिहा.

1

भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.

2

भौगोलिक कारणे लिहा.

भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.

3

भौगोलिक कारणे लिहा.

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

4

भौगोलिक कारणे लिहा.

ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.

नकाशा

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली नकाशा

1

ब्राझीलच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.

  1. पँटानल
  2. काटेरी झुडपी वने
  3. पंपास (गवताळ प्रदेश)
  4. कॉफी उत्पादक प्रदेश
  5. उत्तरेकडील नागरी लोकसंख्या असलेले राज्य (अमापा)
  6. मॅनॉस बंदर
2

खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-

  1. ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा.
  2. ॲमेझॉनचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे?
  3. पिको दी नेब्लीना पर्वत शिखराची उंची किती आहे?
  4. कटिंगा क्षेत्र ब्रझीलच्या कोणत्या दिशेस आहे?
  5. ब्राझीलच्या दक्षिणेस कोणता गवताळ प्रदेश आहे?
3

खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-

  1. विंध्य पर्वत कोणत्या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे?
  2. द्वीपकल्पावरील दक्षिणवाहिनी नदीचे नाव काय आहे?
  3. अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारांदरम्यान असलेल्या पठारांची नावे लिहा.
  4. पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा.
  5. सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते?
4

ब्राझीलच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.

  1. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर
  2. ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोण प्रदेश
  3. ब्राझीलमधील महाकाय ॲनाकोंडा आढळणारा प्रदेश
  4. पंपास गवताळ प्रदेश
  5. ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटे/लहान राज्य
  6. ब्राझीलची राजधानी
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1

भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा.

2

पँटानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत?

3

भारतामध्ये नदयांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?

4

भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती?

5

भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणांसह स्पष्ट करा.

Solutions for 3: प्राकृतिक रचना व जलप्रणाली

अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.अचूक गट ओळखाखालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या.फरक स्पष्ट करा.एका वाक्यात उत्तरे लिहा.टिपा लिहा.विधानावरून प्रकार ओळखा.भौगोलिक कारणे लिहा.नकाशाखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 3 - प्राकृतिक रचना व जलप्रणाली - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 3 - प्राकृतिक रचना व जलप्रणाली

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board 3 (प्राकृतिक रचना व जलप्रणाली) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली are भारताची प्राकृतिक रचना, ब्राझीलची प्राकृतिक रचना, ब्राझीलची जलप्रणाली, भारताची जलप्रणाली.

Using SCERT Maharashtra Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board solutions प्राकृतिक रचना व जलप्रणाली exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 3, प्राकृतिक रचना व जलप्रणाली Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board additional questions for Mathematics Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×