Advertisements
Advertisements
Question
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत __________.
Options
त्रिभुज प्रदेश आहे
त्रिभुज प्रदेश नाही
विस्तीर्ण खाड्या आहेत
मासेमारी व्यवसाय केला जातो
Advertisements
Solution
ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही.
RELATED QUESTIONS
पँटानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत?
टिपा लिहा.
ॲमेझॉन नदीचे खोरे
टिपा लिहा.
ब्राझीलची किनारपट्टी
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.
भौगोलिक कारणे लिहा.
ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.
अचूक गट ओळखा:
ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.
अचूक गट ओळखा:
ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत.
ब्राझीलच्या पश्चिम भागात कोणत्या नदीचे खोरे आहे?
खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

- ब्राझीलमधील प्रमुख नदी कोणती?
- ब्राझीलमधील मुख्य बेट कोणते?
- उरुग्वे नदी कोणत्या दिशेकडे वाहते?
- साओ फ्रान्सिस्को नदी कोणत्या महासागरास येऊन मिळते?
- उत्तर अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या कोणत्याही एका नदीचे नाव लिहा.
वेगळा घटक ओळखा:
अमेझॉन नदीच्या उपनद्या
