English

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 6 - लोकसंख्या [Latest edition]

Advertisements

Chapters

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 6 - लोकसंख्या - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 6: लोकसंख्या

Below listed, you can find solutions for Chapter 6 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board.


अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या.फरक स्पष्ट करा.खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.एका वाक्यात उत्तरे लिहा.टिपा लिहा.भौगोलिक कारणे लिहा.आलेखखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 6 लोकसंख्या अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.

1

लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील ______ क्रमांकाचा देश आहे.

  • पहिल्या

  • पाचव्या

  • सातव्या

  • दुसऱ्या

2

लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा जगातील ______ क्रमांकाचा देश आहे.

  • पहिल्या

  • पाचव्या

  • सातव्या

  • दुसऱ्या

3

पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची ______ लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील संख्या.

  • दरशेकडा

  • प्रतिलाख

  • दरहजारी

  • प्रतिदशलक्ष

खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 6 लोकसंख्या खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या.

1

भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा.

हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश.

2

ब्राझीलमधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा.

ॲमेझॉनस, रिओ दी जनेरिओ, अलाग्वास, सावो पावलो, पॅराना.

3

लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटांत वर्गीकरण करा.

सागरी सान्निध्य, रस्त्याची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उद्योगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, खनिजे, निमशुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन.

4

अ. एक चौकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या 'अ' व 'आ' चौकोनांमधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी करा.

आ. खालील आकृती मधील १ चिन्ह = १०० व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्त्री-पुरुष प्रमाण सांगा.

अ.

आ.

फरक स्पष्ट करा.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 6 लोकसंख्या फरक स्पष्ट करा.

1

फरक स्पष्ट करा.

भारत सरासरी आयुर्मान व ब्रझील सरासरी आयुर्मान

खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 6 लोकसंख्या खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

1

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.

भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे.

  • चूक

  • बरोबर

2

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.

ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात.

  • चूक

  • बरोबर

3

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.

ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे.

  • चूक

  • बरोबर

4

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.

भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे.

  • चूक

  • बरोबर

5

खालील विधान चूक की बरोबर ते सांगा. चुकीच विधान दुरुस्त करा.

भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे.

  • चूक

  • बरोबर

6

खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतो.

  • चूक

  • बरोबर

7

खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

गंगा नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या विरळ आहे.

  • चूक

  • बरोबर

8

खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

विकसनशील देशांमध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे.

  • चूक

  • बरोबर

एका वाक्यात उत्तरे लिहा.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 6 लोकसंख्या एका वाक्यात उत्तरे लिहा.

1

भारतात कोणत्या नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या वितरण जास्त आहे?

2

भारतात किती वर्षांनी जनगणना होते?

3

लिंगगुणोत्तर म्हणजे काय?

4

पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग ब्रझीलने व्यापला आहे?

5

केरळ राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे?

टिपा लिहा.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 6 लोकसंख्या टिपा लिहा.

1

टिपा लिहा.

ब्राझील लोकसंख्या घनता

भौगोलिक कारणे लिहा.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 6 लोकसंख्या भौगोलिक कारणे लिहा.

1

भौगोलिक कारणे लिहा.

लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.

2

भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.

3

भौगोलिक कारणे लिहा. 

भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.

4

भौगोलिक कारणे लिहा.

ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.

5

भौगोलिक कारणे लिहा.

गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे.

आलेख

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 6 लोकसंख्या आलेख

1

खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

ब्राझील - वय आणि लिंग मनोरा

प्रश्न-

  1. वरील आलेखाचे शीर्षक लिहा.
  2. सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटात आहे?
  3. ‘य’ अक्षावर दिलेल्या वयोगटातील वर्गांतर लिहा.
  4. ६० पेक्षा जास्त वयोगटात स्त्री, पुरुष यांपैकी कोणाचे प्रमाण अधिक आहे?
  5. ५५ ते ५९ या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण किती टक्के आहे?
  6. कोणत्या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसते?
2

खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

भारत - वय आणि लिंग मनोरा

प्रश्न-

  1. वरील आलेखाचे शीर्षक लिहा.
  2. सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटात आहे?
  3. 'य' अक्षावर दिलेल्या वयोगटातील वर्गांतर लिहा.
  4. ६० पेक्षा जास्त वयोगटात स्त्री, पुरुष यांपैकी कोणाचे प्रमाण अधिक आहे?
  5. ५५ ते ५९ या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण किती टक्के आहे?
  6. कोणत्या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसते?
3

खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

भारत - सरासरी आयुर्मान (१९६०-२०१६)

वर्षे सरासरी आयुर्मान
१९६० ४१
१९७० ४८
१९८० ५४
१९९० ५८
२०००  ६३
२०१० ६३
२०१६ ६८

प्रश्न-

  1. आकडेवारीतील वर्षांतर किती आहे?
  2. १९६० ते २०१६ या काळात सरासरी आयुर्मानात किती फरक आढळतो?
  3. आलेखाचे विश्लेषण करणारी पाच वाक्ये लिहा.
4

खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

ब्राझील - सरासरी आयुर्मान (१९६०-२०१६)

वर्षे सरासरी आयुर्मान
१९६० ५४
१९७० ५९
१९८० ६१
१९९० ६५
२०००  ७०
२०१०  ७३ 
२०१६ ७५

प्रश्न-

  1. आकडेवारीतील वर्षांतर किती आहे?
  2. १९६० ते २०१६ या काळात सरासरी आयुर्मानात किती फरक आढळतो?
  3. आलेखाचे विश्लेषण करणारी पाच वाक्ये लिहा.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board 6 लोकसंख्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1

लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा.

2

भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा.

Solutions for 6: लोकसंख्या

अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा.खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या.फरक स्पष्ट करा.खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.एका वाक्यात उत्तरे लिहा.टिपा लिहा.भौगोलिक कारणे लिहा.आलेखखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 6 - लोकसंख्या - Shaalaa.com

SCERT Maharashtra solutions for Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 6 - लोकसंख्या

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board 6 (लोकसंख्या) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board chapter 6 लोकसंख्या are लोकसंख्या, भारताची लोकसंख्या, ब्राझीलची लोकसंख्या, लोकसंख्येची रचना.

Using SCERT Maharashtra Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board solutions लोकसंख्या exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 6, लोकसंख्या Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board additional questions for Mathematics Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×