Advertisements
Chapters
१: वेगवशता
२: रोज मातीत
३: आयुष्य... आनंदाचा उत्सव
४: रे थांब जरा आषाढघना
५: वीरांना सलामी
*: आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)
६: रंग माझा वेगळा
भाग - २
७: विंचू चावला...
८: रेशीमबंध
९: समुद्र कोंडून पडलाय
१०: दंतकथा
▶ ११: आरशातली स्त्री
१२: रंगरेषा व्यंगरेषा
*: जयपूर फूटचे जनक
भाग - ३
*: कथा-साहित्यप्रकार-परिचय
१: शोध
२: गढी
भाग - ४
१: मुलाखत
२: माहितीपत्रक
३: अहवाल
४: वृत्तलेख
भाग - ५
•: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
•: लेखन : निबंधलेखन
![Balbharati solutions for Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board chapter ११ - आरशातली स्त्री Balbharati solutions for Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board chapter ११ - आरशातली स्त्री - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-12-maharashtra-state-board_6:2f17e14f9b2a47bd91cf2ee603fdd6bb.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ११: आरशातली स्त्री
Below listed, you can find solutions for Chapter ११ of Maharashtra State Board Balbharati for Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board.
Balbharati solutions for Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board ११ आरशातली स्त्री कृती [Pages 51 - 53]
कृती करा.
आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन
कृती करा.
आरशातील स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
घनगर्द संसार- ______
खालील शब्दसमूहाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
प्रेयस चांदणे - ............
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
प्राण हरवलेली पुतळी- ______
खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.
फाटलेले हृदय- ______
वर्णन करा.
आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल-
वर्णन करा.
आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत-
खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.
बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते.
तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस.
खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.
आता मात्र तू स्वत:च स्वत:ला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस, की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस.
जोड्या जुळवा.
| 'अ' गट |
‘ब’ गट |
| (१) अंतरीचे सुंदर पूर्वरंग | (अ) मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस |
| (२) आभाळ झुल्यावर झुलणारी | (आ) परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी. |
| (३) देह तोडलेले फूल | (इ) उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी |
| (४) पारंपरिकतेचे वरदान | (ई) कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल |
| (५) पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा | (उ) मनातले सुंदर भाव |
खालील ओळींचा अर्थ लिहा.
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य!
खालील ओळींचा अर्थ लिहा.
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू... तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
काव्यसौंदर्य.
अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.
रसग्रहण.
प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.
तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली-
‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’
अभिव्यक्ती.
‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा.
Solutions for ११: आरशातली स्त्री
![Balbharati solutions for Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board chapter ११ - आरशातली स्त्री Balbharati solutions for Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board chapter ११ - आरशातली स्त्री - Shaalaa.com](/images/marathi-yuvakbharati-english-standard-12-maharashtra-state-board_6:2f17e14f9b2a47bd91cf2ee603fdd6bb.jpg)
Balbharati solutions for Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board chapter ११ - आरशातली स्त्री
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board ११ (आरशातली स्त्री) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board chapter ११ आरशातली स्त्री are वाक्य व वाक्यांचे प्रकार, वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, शब्दार्थ, वाक्प्रचार व म्हणी, शब्दसंपत्ती, व्याकरण, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, वचन, लिंग बदला, विशेषण, विरामचिन्हे, आरशातली स्त्री.
Using Balbharati Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board solutions आरशातली स्त्री exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ११, आरशातली स्त्री Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board additional questions for Mathematics Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
