English

Political Science [राज्यशास्त्र] Board Question Paper 2025-2026 HSC Arts (Marathi Medium) 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper Solution

Advertisements
Political Science [राज्यशास्त्र] [Board Question Paper]
Marks: 80 Maharashtra State Board
HSC Arts (Marathi Medium)

Academic Year: 2025-2026
Date & Time: 18th February 2026, 3:00 pm
Duration: 3h
Advertisements

सूचना:

  1. सर्व प्रश्न सोडविणे श्यक आहे.
  2. उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
  3. प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा.

[5]1. (अ) | खालील कंसांतील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
[1]1. (अ) (1)

दक्षिण आशियामध्ये संवाद निर्माण करणे हे ______ चे प्रमुख उद्दिष्ट आहे.

सार्क

ब्रिक्स

जी-२०

शांघाय सहकार्य संघटना (SCO)

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (अ) (2)

______ हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे.

तोटा

वेतन

गुंतवणूक

नफा

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (अ) (3)

१९७२ साली संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक परिषद ______ येथे झाली.

रिओ दे जेनेरिओ

पॅरिस

न्यूयॉर्क

स्टॉकहोम

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (अ) (4)

______ राज्यामध्ये प्रथम लोकायुक्त ही संकल्पना राबवली.

महाराष्ट्र

उत्तरप्रदेश

पंजाब

आसाम

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (अ) (5)

भारताने ______ या देशात शांतिसेना पाठवली होती.

पाकिस्तान

नेपाळ

बांग्लादेश

श्रीलंका

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]1. (ब)
[1]1. (ब) 1.

खालीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा:

W.T.O. - जागतिक आरोग्य संघटना

N.G.O. - ग्रीन पीस

C.N.N. - १९९० मध्ये या चॅनेलने भारतात प्रवेश केला

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (ब) 2.

खालीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा: 

L.T.T.R - श्रीलंका

I.R.A. - आयर्लंड

Basque Fatherland and Liberty - पोर्तुगाल

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (ब) 3.

खालीलपैकी गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून पुन्हा लिहा: 

राष्ट्रीय अनुसूचित जातींसाठीचा आयोग - महिलांच्या तक्रारींचे निवारण

माहितीचा अधिकार कायदा - २००५

ग्राहक संरक्षण कायदा - ग्राहकांच्या वादाचे निवारण

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]1. (क) | दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
[1]1. (क) 1.

या कंपनीचे एका राष्ट्रात मुख्यालय असते, परंतु ती, अनेक देशात कार्यरत असते.

ट्रान्स - नॅशनल कंपनी 

बहुराष्ट्रीय कंपनी

प्रादेशिक कंपनी

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (क) 2.

१९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांनी, काश्मीरमधून स्थलांतर केले कारण ______.

ते काश्मीरचे नव्हते

तेथे इस्लामिक आक्रमकता वाढली

तेथे रोजगाराच्या संधी नव्हत्या

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (क) 3.

स्वीडनमध्ये लोकपाल कार्यालयास ______ म्हणतात.

ऑम्बुडसमन

सुओ मोटो

लोकायुक्त

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (क) 4.

भारत-पाकिस्तान दरम्यान संबंध सुधारण्यासाठी केलेला महत्त्वाचा करार ______.

मास्त्रिक्त करार

फराक्का करार

सिमला करार

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]1. (ड)
[1]1. (ड) 1.

दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.

तीन पारंपारिक आर्थिक क्षेत्रापैकी तिसरे क्षेत्र

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (ड) 2.

दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.

लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग 

Concept: undefined - undefined
Chapter: [4] समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने
[1]1. (ड) 3.

दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.

अल्पसंख्यांकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठीचा आयोग

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[1]1. (ड) 4.

दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.

जगात प्रचंड प्रमाणात मालवाहतुक करणारी जहाजे

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]1. (इ)
[1]1. (इ) 1.

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.

रशिया, युक्रेन, ताजिकिस्तान, चेक गणराज्य

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (इ) 2.

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.

युनिलिव्हर, बजाज, अमूल, गोदरेज

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (इ) 3.

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.

हवामान बदल, जंगलतोड, कचरा व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]1. (इ) 4.

गटात न बसणारा शब्द ओळखा.

दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद

Concept: undefined - undefined
Chapter: [4] समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने
[4]2. (अ)

खालील संकल्पना चित्र पूर्ण करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]2. (ब)

खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

  1. शेंगेनचे सदस्य नसलेल्या युरोपियन युनियनच्या दोन सदस्य देशांची नावे लिहा. (2)
  2. युरोपियन युनियनचे सदस्य नसलेल्या शेंगेनच्या तीन सदस्य देशांची नावे लिहा. (3)
Concept: undefined - undefined
Chapter:
[10]3. | खालील विधाने 'बरोबर' आहेत की 'चूक' ते सकारण सांगा (कोणतेही पाच):
[2]3. (1)

खालील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्व कमी झाले आहे.

Concept: undefined - undefined
Chapter: [2] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
[2]3. (2)

खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.

नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.

Concept: undefined - undefined
Chapter: [3] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न
[2]3. (3)

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ सकारण स्पष्ट करा.

राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]3. (4)

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ सकारण स्पष्ट करा.

दहशतवाद म्हणजे समाजात दहशत/भीती निर्माण करणे होय.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]3. (5)

चूक की बरोबर सकारण लिहा.

सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो.

Concept: undefined - undefined
Chapter: [5] समकालीन भारत : सुशासन
[2]3. (6)

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ सकारण स्पष्ट करा.

अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य नाही.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]3. (7)

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ सकारण स्पष्ट करा.

नाटो ही आर्थिक संघटना आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[9]4. | खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा (कोणतेही तीन):
[3]4. (1)

खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा.

संयुक्त राष्ट्र संघटना आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]4. (2)

खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा.

भारत आणि चीन

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
[3]4. (3)

खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा.

गरिबी आणि स्त्रिया

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]4. (4)

खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा.

राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता

Concept: undefined - undefined
Chapter:
[3]4. (5)

सहसंबंध स्पष्ट करा.

गॅट आणि जागतिक व्यापार संघटना

Concept: undefined - undefined
Chapter: [2] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
[12]5. | खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा (कोणतेही तीन):
[4]5. (1)

खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा: 

मानवतावादी हस्तक्षेपाबाबत आपले मत नोंदवा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]5. (2)

खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा: 

भारतीय कृषिक्षेत्रावर जागतिकीकरणाचा प्रभाव पडला.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]5. (3)

खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा: 

भारतातील महिलांच्या स्थितीबद्दल तुमचे मत नोंदवा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]5. (4)

खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा: 

जम्मू-काश्मीरमधील सीमापार दहशतवाद

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]5. (5)

खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा: 

माहितीचा अधिकार

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]6. | खालील प्रश्‍नांची उत्तरे ८० ते १०० शब्दांत लिहा (कोणतेही दोन):
[2.5]6. (1) (i)

खालील प्रश्नाचे उत्तरे ८० ते १०० शब्दांत लिहा:

युरोपियन संघाची स्थापना स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2.5]6. (1) (ii)

खालील प्रश्नाचे उत्तरे ८० ते १०० शब्दांत लिहा:

युरोपियन संघाचे कार्य कसे चालते ते स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2.5]6. (2) (i)

खालील प्रश्नाचे उत्तरे ८० ते १०० शब्दांत लिहा:

जागतिकीकरणाच्या सकारात्मक बाजू स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2.5]6. (2) (ii)

खालील प्रश्नाचे उत्तरे ८० ते १०० शब्दांत लिहा:

जागतिकीकरणाच्या नकारात्मक बाजू स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]6. (3)

खालील प्रश्नाचे उत्तरे ८० ते १०० शब्दांत लिहा:

भारतातील विकास प्रक्रियेचे तीन पैलू स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[5]6. (4)

खालील प्रश्नाचे उत्तरे ८० ते १०० शब्दांत लिहा:

राष्ट्रीय एकात्मतेसाठी संरचनात्मक दृष्टीने भारतीय संविधानात कोणत्या तरतुदी केल्या आहेत?

Concept: undefined - undefined
Chapter:
[10]7. | खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट लिहा:
[10]7. (i)

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट लिहा:

भारतातील प्रशासकीय सुधारणा खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा -

  1. लोकपाल आणि लोकायुक्त
  2. नागरिकांची सनद
  3. ई-प्रशासन (ई-गव्हर्नन्स)
  4. माहितीचा अधिकार
  5. नागरिकांचा सहभाग
Concept: undefined - undefined
Chapter:
[10]7. (ii)

भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा.

(अ) भौगोलिक घटक

(ब) ऐतिहासिक घटक

(क) आर्थिक घटक

(ड) राजकीय घटक

(इ) आंतरराष्ट्रीय व्यवस्था

Concept: undefined - undefined
Chapter: [6] भारत आणि जग

Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Political Science [राज्यशास्त्र] with solutions 2025 - 2026

     Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] question paper 2026 serve as a catalyst to prepare for your Political Science [राज्यशास्त्र] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Political Science [राज्यशास्त्र], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी].

How Maharashtra State Board 12th Standard Board Exam [इयत्ता १२ वी] Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Political Science [राज्यशास्त्र] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×