English

खालील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्व कमी झाले आहे. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.

जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्व कमी झाले आहे.

True or False
Advertisements

Solution

हे विधान चूक आहे.

कारण:

  1. सध्याच्या काळात स्वयंसेवी संस्था आणि बिगर-सरकारी संस्थांचे (NGOs) महत्त्व वाढले आहे. 
  2. सध्याच्या काळात स्वयंसेवी संस्था आणि बिगर-सरकारी संस्थांचे महत्त्व वाढले आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आता केवळ सार्वभौम राज्यांचाच सहभाग नसून, बिगर-राज्यकर्ते घटक जसे की बिगर-सरकारी संस्था आणि विविध संस्थाही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
shaalaa.com
१९९१ पासूनचा जागतिकीकरण मुद्दा
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण - स्वाध्याय [Page 23]

APPEARS IN

Balbharati Rajyashastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 2 १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
स्वाध्याय | Q २ (२) | Page 23
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×