Advertisements
Advertisements
Questions
खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.
नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.
खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ सकारण लिहा.
भारतात नियोजन आयोगाची स्थापना कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.
Advertisements
Solution
वरील विधान चूक आहे.
कारण:
- लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वेगाने उंचावण्यासाठी भारत सरकारने मार्च १९५० मध्ये नियोजन आयोगाची स्थापना केली.
- ‘नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ (National Institution for Transforming India),ज्याला ‘नीती आयोग’ (NITI Aayog) म्हणूनही ओळखले जाते, या संस्थेने नियोजन आयोगाची जागा घेतली.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो.
दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार-
दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते -
सहसंबंध स्पष्ट करा:
गरिबी आणि विकास
हरित क्रांती म्हणजे काय?
आज नियोजन आयोगाची जागा ______ आयोगाने घेतली आहे.
खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली; कारण ______.
