मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा.

नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.

खालील विधान ‘बरोबर’ आहे की ‘चूक’ सकारण लिहा.

भारतात नियोजन आयोगाची स्थापना कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.

चूक किंवा बरोबर
Advertisements

उत्तर

वरील विधान चूक आहे.

कारण: 

  1. लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वेगाने उंचावण्यासाठी भारत सरकारने मार्च १९५० मध्ये नियोजन आयोगाची स्थापना केली.
  2. ‘नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया’ (National Institution for Transforming India),ज्याला ‘नीती आयोग’ (NITI Aayog) म्हणूनही ओळखले जाते, या संस्थेने नियोजन आयोगाची जागा घेतली.
shaalaa.com
भारतातील गरिबी आणि विकास
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश् - स्वाध्याय [पृष्ठ ३४]

APPEARS IN

बालभारती Rajyashastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 3 १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्
स्वाध्याय | Q २ (१) | पृष्ठ ३४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×