English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

तुम्हांला शाळेत/वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय करता?

Advertisements
Advertisements

Question

तुम्हांला शाळेत/वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय करता?

One Line Answer
Advertisements

Solution

मी ती वस्तू नीट तपासतो. ती कोणाची आहे, हे शोधून काढतो आणि त्याला ती देतो.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: हि पिसे कोणाची ? - स्वाध्याय [Page 6]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati [English] Standard 5 Maharashtra State Board
Chapter 4 हि पिसे कोणाची ?
स्वाध्याय | Q ५. | Page 6
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 5 Maharashtra State Board
Chapter 4 ही पिसे कोणाची ?
स्वाध्याय | Q ५. | Page 34

RELATED QUESTIONS

मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला?


शब्द ओळखा व कार्डवर लिहा.


जोडया जुळवा.

'अ' गट 'ब' गट
(१) ढगांचा  (अ) खळखळाट 
(२) विजांचा  (आ) फडफडाट 
(३) पाण्याचा  (इ) गडगडाट 
(४) पंखांचा (ई) कडकडाट

खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.

घडयाळ 


एका वाक्यात उत्तरे लिहा.

आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली?


पाठातील खालील वाक्ये वाचा.

(अ) दारावरची बेल वाजली.

(आ) 'काकांनी कोरा कागद कसा बरं पाठवलं?'

(इ) रेश्माने पत्र हातात घेतले.

(ई) "अगं, काकांनी कोरं पत्र पाठवलं."


कोण ते लिहा.

कपडयांच्या घडया करणारा.


वाचू आणि हसू. 

 

सोनू: मिनू, माझ्या बाबांनी कालच 'इनोव्हा कार' घेतली. आता आमच्याकडे तीन गाडया झाल्या.

मिनू: अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमानसुद्धा आहे.

सोनू: अरे वा! मग तर तू सगळ्याच वाहनांतून फिरली असशील!

मिनू: नाही रे! माझ्या बाबांचं खेळण्यांचं दुकान आहे ना! 


खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.

चांगुलपणा


खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.

उदा., ऐट - ऐटदार.

गमती


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×