कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा. ससा हा प्राणी ______ असतो. (धीट)
Advertisements
Question
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
ससा हा प्राणी ______ असतो. (धीट)
Advertisements
Solution
ससा हा प्राणी भित्रा असतो.
RELATED QUESTIONS
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.

खाली दिलेले साधन ओळखा. हे साधन वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? खालील साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधनबचत होते कि नाही ते घरी चर्चा करून सांगा.

तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील, ती ठिकाणे ठरवा. तेथे लिहायच्या सूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा.
ऊनसावली, शिवणापाणी यांसारखे तुम्ही कोणकोणते खेळ खेळता त्यांची माहिती सांगा.
संजू ______ उठतो.
परिसर अभ्यासाची पुस्तके, वर्तमानपत्रे, नकाशे यांतून वेगवेगळ्या नद्यांची नावे शोधा. यादी करा.
वाचा.
- वृद्धांना नेहमी मदत करावी.
- वडीलधाऱ्या माणसांशी नेहमी आदराने बोलावे.
- आपली चूक असेल, तर मोठया मनाने ती कबूल करावी.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे."
विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे?
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
वीणा ______ चालते. (भरभर)
