Advertisements
Advertisements
Question
समर्पक उदाहरण लिहा.
लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम
Advertisements
Solution
बागेतील फुलझाडांना व फळझाडांना पाणी देण्यासाठी लेखक व त्यांचे मित्र विहिरीचे पाणी दोन-दोन तास रहाटाने ओढून काढत. याचबरोबर जमीन खणणे, वाफे करणे, बांध घालणे अशी कामेही ते करत.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....
आकृतिबंध पूर्ण करा.

खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
खालील मुद्द्याला अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
आजीचा गोतावळा
खालील आकृतिबंध पूर्ण करा.

कारणे शोधा.
नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.
आकृती पूर्ण करा.

सहसंबंध शोधा.
सावध : बेसावध : : विश्वासू : ______
सहसंबंध शोधा.
रमेश : नाम : : ते : ______
वाक्य पूर्ण करा.
गिर्यारोहकांच्यामागे जाणारे पक्षी-
कारणे लिहा.
फक्त ॲल्युमिनिअमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ______
‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
कारणे लिहा.
पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते, कारण....
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
बाहुलीचे शेकोटीजवळ लोटलेले तुकडे हेलनने गोळा केले.
w-a-t-e-r हा शब्द हेलन कशा शिकल्या ते लिहून आकृती पूर्ण करा.

फरक स्पष्ट करा.

तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?
