English

शास्त्रीय कारणे लिहा. तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे.

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा. 

तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे.

Give Reasons
Advertisements

Solution

  1. आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही. परंतु त्यामुळे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थांची खूप मदत होते.
  2. तसेच काही तंतुमय पदार्थांची इतर पदार्थांच्या पचन क्रियेमध्ये मदत होते. म्हणून पालेभाज्या, फळे, धान्ये यांपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषकद्रव्य मानले जाते.
shaalaa.com
विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
शास्त्रीय कारणे लिहा | Q 3
Balbharati Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
स्वाध्याय | Q 4. आ. | Page 21

RELATED QUESTIONS

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ______ च्या रेणूची आवश्यकता असते.


व्याख्या लिहा.

प्रथिने


हाडांमध्ये असणारे प्रथिन म्हणजे ___________ होय.


NADH2 तयार होण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्व ___________ होय.


जीवनसत्त्वे म्हणजे काय?


जीवनसत्वाचे दोन प्रकार लिहा.


खालील तक्ता पूर्ण करा:

अ. क्र. प्रथिने अवयवाचे नाव
1. मेलॅनिन रंगद्रव्य, केरॅटीन ______
2. ______ स्वादुपिंड
3. हिमोग्लोबीन, प्रतिपिंडे ______

विद्राव्यतेच्या आधारे जीवनसत्त्वांचे वर्गीकरण करा.


विद्राव्यतेच्या आधारे जीवनसत्त्वांच्या वर्गीकरणानुसार प्रत्येकाचे एक-एक उदाहरण लिहा.


सहसंबंध लिहा:

त्वचा : मेलॅनिन :: स्वादुपिंड : ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×