English

हाडांमध्ये असणारे प्रथिन म्हणजे ___________ होय.

Advertisements
Advertisements

Question

हाडांमध्ये असणारे प्रथिन म्हणजे ___________ होय.

Options

  • मायोसिन

  • मेलेनीन

  • हिमोग्लोबिन

  • ऑस्सीन

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

हाडांमध्ये असणारे प्रथिन म्हणजे ऑस्सीन होय.

shaalaa.com
विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा (Energy from different food components)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा | Q 1

RELATED QUESTIONS

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ______ च्या रेणूची आवश्यकता असते.


व्याख्या लिहा.

प्रथिने


शास्त्रीय कारणे लिहा. 

तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे.


NADH2 तयार होण्यासाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्व ___________ होय.


हाडांमध्ये ______ हे अमिनो आम्ल असते.


जीवनसत्त्वे म्हणजे काय?


खालील तक्ता पूर्ण करा:

अ. क्र. प्रथिने अवयवाचे नाव
1. मेलॅनिन रंगद्रव्य, केरॅटीन ______
2. ______ स्वादुपिंड
3. हिमोग्लोबीन, प्रतिपिंडे ______

विद्राव्यतेच्या आधारे जीवनसत्त्वांचे वर्गीकरण करा.


विद्राव्यतेच्या आधारे जीवनसत्त्वांच्या वर्गीकरणानुसार प्रत्येकाचे एक-एक उदाहरण लिहा.


सहसंबंध लिहा:

त्वचा : मेलॅनिन :: स्वादुपिंड : ______.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×