Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारण लिहा.
पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे.
Advertisements
Solution
पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवनप्रक्रिया आहे. पेशी विभाजन मुळे सजीवांची वाढ व विकास होतो. शरीराला झालेली झीज भरून काढता येऊ शकते. जखमा भरून येतात. पेशींची संख्या वाढू शकते. अलैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवांत नवे जीव निर्माण होतात. लैंगिक प्रजनन करणाऱ्या बहुपेशीय सजीवांत युग्मके तयार होतात. या साऱ्या कार्यांमुळे पेशीविभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
अर्धगुणसूत्री विभाजन भाग - I च्या पूर्वावस्थेतील _______ या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
सूत्री विभाजनाच्या ______ अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.
फरक स्पष्ट करा.
सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशीविभाजन
आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा.
अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा.
सूत्री विभाजनामुळे निर्माण झालेल्या पेशी __________ आहेत.
प्रकल विभाजनाची पहिली अवस्था म्हणजे _________ होय.
खालीलपैकी ___________ सूत्री विभाजनाचा भाग नाही.
आपल्याला स्निग्ध पदार्थांपासून __________ ऊर्जा मिळते.
