English

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा. अर्धगुणसूत्री विभाजन भाग - I च्या पूर्वावस्थेतील _______ या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

अर्धगुणसूत्री विभाजन भाग - I च्या पूर्वावस्थेतील _______ या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.

Fill in the Blanks
Advertisements

Solution

अर्धगुणसूत्री विभाजन भाग - I च्या पूर्वावस्थेतील स्थूलसूत्रता या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.

स्पष्टीकरण:

अर्धगुणसूत्री विभाजन भाग - I च्या पूर्वावस्थेत एकूण पाच अवस्था असतात. त्या म्हणजे Leptotene (तनुसूत्रता), Zygotene (युग्मसूत्रता), Pachytene (स्थूलसूत्रता), Diplotene (द्विसूत्रता) आणि Diakinesis (अपगती). यांपैकी स्थूलसूत्रता या अवस्थेत जनुकीय विचरण होते.

shaalaa.com
पेशीविभाजन : एक आवश्यक जीवनप्रक्रिया (Cell division: an essential life process)
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - स्वाध्याय [Page 21]

APPEARS IN

Balbharati Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
स्वाध्याय | Q 1. इ. | Page 21

RELATED QUESTIONS

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.

सूत्री विभाजनाच्या ______ अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.


फरक स्पष्ट करा.

सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशीविभाजन


शास्त्रीय कारण लिहा.

पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे.


आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा.


अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा.


सूत्री विभाजनामुळे निर्माण झालेल्या पेशी __________ आहेत.


प्रकल विभाजनाची पहिली अवस्था म्हणजे _________ होय.


खालीलपैकी ___________ सूत्री विभाजनाचा भाग नाही.


आपल्याला स्निग्ध पदार्थांपासून __________ ऊर्जा मिळते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×