Advertisements
Advertisements
Question
आकृतीत दिलेल्या प्राण्यांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) वरील आकृतीत दिलेले प्राणी ओळखा.
(ब) वरील प्राणी उत्क्रांतीच्या कोणत्या पुराव्याची उदाहरणे आहेत?
Very Short Answer
Advertisements
Solution
(अ) आकृती (अ) मधील प्राणी डकबिल प्लॅटिपस आहे व आकृती (ब) मधील प्राणी लंगफिश आहे.
(ब) हे प्राणी जोडणारे दुवे या उत्क्रांतीच्या पुराव्याची उदाहरणे आहेत.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
