English

शास्त्रीय कारणे लिहा. अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा उद्भव झालेला दिसतो.

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा.

अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा उद्भव झालेला दिसतो.

Explain
Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. कार्बनी वयमापन पद्धती या जीवाश्मांची कालनिश्चिती करणाऱ्या तंत्राद्वारे असे दिसून आले आहे, की पृष्ठवंशीय प्राण्यांच्या आधी पृथ्वीवर अपृष्ठवंशीय प्राणी अस्तित्वात होते.
  2. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे जीवाश्म फार जुने आणि पुराजीव महाकल्पातील असल्याने ते खोलवर गाडलेले आढळून येतात.
  3. नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी आढळतात. त्यांचे जीवाश्म पृथ्वीच्या कवचाच्या वरच्या भागात दिसून येतात.
  4. पृष्ठवंशीय प्राणी हे अपृष्ठंशीय प्राण्यांच्या तुलनेत अधिक जटिल असतात असेही निरीक्षणात आले आहे.
    म्हणूनच, अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झाला असे म्हटले जाते.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
शास्त्रीय कारणे लिहा | Q 3
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×