English

मानवी शरीरात आढळणारे ______ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.

Advertisements
Advertisements

Question

मानवी शरीरात आढळणारे ______ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.

Options

  • मानवाचा हात

  • आंत्रपुच्छ

  • कानाचे स्नायू

  • माकडहाड  

  • क्रमविकास 

  • प्रतिलेखन

  • जनुक

  • उत्परिवर्तन

  • स्थानांतरण

MCQ
Fill in the Blanks
Advertisements

Solution

मानवी शरीरात आढळणारे आंत्रपुच्छ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.

shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - स्वाध्याय [Page 11]

APPEARS IN

Balbharati Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
स्वाध्याय | Q 3. उ. | Page 11

RELATED QUESTIONS

पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.


प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.

भ्रूणविज्ञान


उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत?


प्रारंभिक अवस्थेतील साम्य यावरून __________ विषयक पुरावे दिसून येतात.


वेगळा घटक ओळखा.


मी सरीसृप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे, तर मी कोण?


शास्त्रीय कारणे लिहा.

पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.


शास्त्रीय कारणे लिहा.

डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.


खालील आकृती पूर्ण करा.


अवशेषांगे म्हणजे काय?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×