English

शास्त्रीय कारणे लिहा. डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा.

डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.

Explain
Short/Brief Note
Advertisements

Solution

  1. डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राणी व सरीसृप प्राणी यांना जोडणारा दुवा आहे.
  2. या प्राण्यामध्ये सस्तन प्राण्यांप्रमाणे दुग्धग्रंथी व शरीरावरील केस असतात.
    म्हणून, डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
शास्त्रीय कारणे लिहा | Q 4

RELATED QUESTIONS

पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.


मानवी शरीरात आढळणारे ______ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.


प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.

जोडणारे दुवे


वेगळा घटक ओळखा.


वेगळा घटक ओळखा.


मी सरीसृप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे, तर मी कोण?


खालील आकृतीतील भागांना नावे द्या.


शास्त्रीय कारणे लिहा.

अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा उद्भव झालेला दिसतो.


अवशेषांगे म्हणजे काय?


मानवी शरीरातील अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×