Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.
स्पष्ट करा
टीपा लिहा
Advertisements
उत्तर
- डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राणी व सरीसृप प्राणी यांना जोडणारा दुवा आहे.
- या प्राण्यामध्ये सस्तन प्राण्यांप्रमाणे दुग्धग्रंथी व शरीरावरील केस असतात.
म्हणून, डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मानवी शरीरात आढळणारे ______ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
जोडणारे दुवे
अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.
प्रारंभिक अवस्थेतील साम्य यावरून __________ विषयक पुरावे दिसून येतात.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
मी सरीसृप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे, तर मी कोण?
गटातील वेगळा शब्द ओळखा:
अवशेषांगे म्हणजे काय?
