मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

फरक स्पष्ट करा. भाषांतरण व प्रतिलेखन

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

भाषांतरण व प्रतिलेखन

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

क्र. प्रतिलेखन भाषांतरण
१. DNA पासून mRNA ची निर्मिती होण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणतात. mRNA वरील संदेशानुसार अमिनो आम्ले पुरवणाऱ्या tRNA वर mRNA वरील कोडॉनला पूरक क्रम असलेला अँटिकोडॉन असतो, त्या क्रियेला भाषांतरण म्हणतात.
२. प्रतिलेखन प्रक्रिया पेशीकेंद्रकात घडून येते. भाषांतरण प्रक्रिया पेशीद्रव्यात घडून येते.
३. ही RNA निर्मितीची प्रक्रिया आहे. ही प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया आहे.
४. ही क्रिया RNA पॉलिमरेजमुळे घडते. ही क्रिया रायबोझोममुळे घडते.
shaalaa.com
प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण (Transcription, Translation and Translocation)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - फरक स्पष्ट करा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
फरक स्पष्ट करा | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×